जागतिक दिवस

जागतिक दिवस | International Days

जागतिक दिवस/International Days, जगभरात पाळल्या जाणार्‍या विषेश दिवसांची (आंतराराष्ट्रीय दिवस/दिन/वैश्विक दिन) माहिती

जानेवारी महिन्यातील जागतिक दिवस


फेब्रुवारी महिन्यातील जागतिक दिवस


मार्च महिन्यातील जागतिक दिवस


एप्रिल महिन्यातील जागतिक दिवस


मे महिन्यातील जागतिक दिवस


 • १ मे: महाराष्ट्र दिवस.
 • १ मे: आंतरराष्ट्रीय कामगार दिवस.
 • १ मे जागतिक अस्थमा दिवस.
 • १ मे: जागतिक दमा दिवस.
 • ३ मे: जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
 • ४ मे: आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस.
 • ८ मे: जागतिक रेडक्रॉस दिवस.
 • ९ मे: जागतिक थॅलसीमिया दिवस.
 • ११ मे: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस.
 • १२ मे: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस.
 • १५ मे: आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस.
 • १७ मे: जागतिक दूरसंचार दिवस.
 • १९ मे जागतिक कावीळ दिवस.
 • २२ मे: आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
 • २३ मे: आंतरराष्ट्रीय कूर्मदिन.
 • ३१ मे: जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
 • मे महिन्यातला पहिला रविवार: जागतिक हास्यदिन.
 • मे महिन्यातला दुसरा रविवार: आंतरराष्ट्रीय मातृदिन.

जून महिन्यातील जागतिक दिवस


 • १ जून: आंतराराष्ट्रीय बालदिन.
 • ५ जून: जागतिक पर्यावरण दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
 • जूनमधला तिसरा रविवार: पितृदिन (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा).
 • १४ जून: जागतिक रक्तदान दिवस.

जुलै महिन्यातील जागतिक दिवस


ऑगस्ट महिन्यातील जागतिक दिवस


सप्टेंबर महिन्यातील जागतिक दिवस


 • ५ सप्टेंबर: भारतीय शिक्षक दिवस, भारतीय संस्कृत दिन.
 • ८ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
 • ११ सप्टेंबर: जागतिक प्रथमोपचार दिवस.
 • सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार: पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड).
 • २१ सप्टेंबर: जागतिक अल्झेमायर दिवस, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस.
 • सप्टेंबरमधला पहिला सोमवार: अमेरिकन कामगारदिन.
 • १६ सप्टेंबर: जागतिक ओझोन संरक्षण दिवस.
 • २७ सप्टेंबर: जागतिक पर्यटन दिवस.
 • अमेरिकेत सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार: आजी - आजोबा दिवस

ऑक्टोबर महिन्यातील जागतिक दिवस


नोव्हेंबर महिन्यातील जागतिक दिवस


डिसेंबर महिन्यातील जागतिक दिवस


 • १ डिसेंबर: जागतिक एड्स दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
 • ३ डिसेंबर: जागतिक अपंग दिवस.
 • ७ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस.
 • १८ डिसेंबर: भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस.
 • २३ डिसेंबर: भारतीय किसान दिन.
 • २३ डिसेंबर: राष्ट्रीय शेतकरी दिवस.
 • श्रावण शुद्ध पंचमी: चरकदिवस (भारत)
 • श्रावण शुद्ध(नारळी-राखी) पौर्णिमा: पारंपरिक संस्कृत दिवस.

सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष


नाव

अजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,130,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,161,आईच्या कविता,11,आकाश भुरसे,7,आज,404,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,2,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरती संग्रह,1,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,5,इंद्रजीत नाझरे,2,इसापनीती कथा,43,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,1,उमेश कुंभार,6,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,34,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,6,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,केदार कुबडे,29,कोशिंबीर सलाड रायते,2,कौशल इनामदार,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,4,घरचा वैद्य,2,जानेवारी,31,जीवनशैली,64,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तिच्या कविता,3,तुकाराम गाथा,3,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,388,दिनविशेष,366,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,1,न्याहारीचे पदार्थ,2,पंचांग,14,पाककला,19,पावसाच्या कविता,7,पी के देवी,1,पुणे,4,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,1,पौष्टिक पदार्थ,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,20,प्रेरणादायी कविता,5,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,7,बातम्या,2,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,2,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,8,भाज्या,1,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,3,मनाचे श्लोक,13,मराठी कथा,31,मराठी कविता,110,मराठी गझल,2,मराठी गाणी,2,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,20,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,1,मराठी भयकथा,29,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,15,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,262,मसाले,2,महाराष्ट्र,23,महाराष्ट्र फोटो,5,महाराष्ट्रीय पदार्थ,2,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,45,मातीतले कोहिनूर,7,मार्च,31,मुंबई,3,मुलांची नावे,1,मे,31,मैत्रीच्या कविता,3,यादव सिंगनजुडे,1,राजकीय कविता,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,11,लता मंगेशकर,1,वाळवणाचे पदार्थ,1,विचारधन,18,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,15,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,51,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,8,व्हिडिओ,8,शांततेच्या कविता,2,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,शेतकर्‍याच्या कविता,2,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,4,संजय पाटील,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत तुकाराम,5,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,7,संस्कृती,14,सचिन पोटे,2,सण-उत्सव,8,सणासुदीचे पदार्थ,4,सनी आडेकर,9,सप्टेंबर,30,सरबते शीतपेये,2,सामाजिक कविता,14,सायली कुलकर्णी,1,साहित्य,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,4,स्त्रोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वाती खंदारे,24,स्वाती दळवी,2,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,16,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,होळी,5,
ltr
static_page
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: जागतिक दिवस
जागतिक दिवस
जागतिक दिवस - [International Days] जगभरात पाळल्या जाणार्‍या विषेश दिवसांची (आंतराराष्ट्रीय दिवस किंवा दिन, वैश्विक दिन) माहिती.
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/p/international-days.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/p/international-days.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy