प्रताधिकार

प्रताधिकार | Copyright
मराठीमाती डॉट कॉम चे अधिकृत बोधचिन्ह
मराठीमाती डॉट कॉम प्रताधिकार
प्रताधिकार © २००२ - २०२२ मराठीमाती डॉट कॉम

शेवटचा बदल १३ जून २०२२

मराठीमाती वरील सर्व हक्क राखीव आहेत. मराठीमाती या संकेतस्थळावर किंवा मराठीमाती या नावाने प्रकाशित प्रकाशन हे मराठीमाती अथवा त्या प्रकाशनात नमूद करण्यात आलेल्या लेखक / लेखिका, प्रकाशक अथवा तत्सम व्यक्ती, प्रकाशन यांच्या पूर्व परवानगीने प्रकाशित केले आहे.


मराठीमाती डॉट कॉम या प्रकाशनाचा कोणताही भाग, प्रकाशकांच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय छायाचित्रण, ध्वनिमुद्रण किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक किंवा यांत्रिकी पद्धतींसह कोणत्याही स्वरुपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनर्निर्मित, वितरित किंवा प्रसारित केला जाऊ शकत नाही. केवळ काही संक्षिप्त कोटेशन्स, सुविचार, विचारधन इ. वगळता गंभीर पुनरावलोकने आणि प्रताधिकार कायद्याअंतर्गत परवानगी असलेल्या काही अन्य गैर-व्यावसायिक उपयोगांमध्ये वापर करता येईल. सदर उपयोगासाठी परवानगी मिळाविण्यासंदर्भात विनंतीसाठी अथवा तत्सम माहितीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ‘मुख्य संपादक’ यांना विनंती अर्ज लिहू शकता.

मराठीमाती डॉट कॉम

मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
‘फुलोरा’, सर्वे नं: ३७/२/१, धनकवडी-आंबेगाव पठार शीव
राजे चौक लेन क्रमांक: ३
पुणे, पिन कोड: ४११०४६, महाराष्ट्र (भारत)