Loading ...
/* Dont copy */

जय देव श्रीशशिनाथा - चंद्राची आरती

जय देव श्रीशशिनाथा - चंद्राची आरती - [Jai Dev Shrishashinatha, Chandrachi Aarti] जय देव जय देव जय श्रीशशिनाथा, आरती ओवाळू पदि ठेउनि माथा.

जय देव श्रीशशिनाथा - चंद्राची आरती | Jai Dev Shrishashinatha - Chandrachi Aarti

जय देव जय देव जय श्रीशशिनाथा, आरती ओवाळू पदि ठेउनि माथा


जय देव श्रीशशिनाथा - चंद्राची आरती

(Jai Dev Shrishashinatha, Chandrachi Aarti) जय देव जय देव जय श्रीशशिनाथा, आरती ओवाळू पदि ठेउनि माथा.



जय देव जय देव जय श्रीशशिनाथा ।
आरती ओवाळू पदि ठेउनि माथा ॥ ध्रु० ॥

उदयी तुझ्या हृदयी शीतलता उपजे ।
हेलावुनि क्षीराब्धी आनंदे गर्जे ॥
विकसित कुमुदिनि देखुनि मन ते बहु रंजे ।
चकोर नृत्य करिती सुख अद्भुत माजे ॥ जय० ॥ १ ॥

विशेष महिमा तुझा न कळे कोणासी ।
त्रिभुवनि द्वादशराशी व्यापुनि आहेसी ॥
नवही ग्रहांमध्ये उत्तम तूम होसी ।
तुझे बल वांछिती सकळहि कार्यासी ॥ जय० ॥ २ ॥

शंकरगणनाथादिक भूषण मिरवीती ।
भाळी मौळी तुजला संतोषे धरिती ॥
संकटनामचतुर्थीस पूजन जे करिती ।
संतति संपद पावुनि भवसागर तरती ॥ जय० ॥ ३ ॥

केवळ अमृतरूप अनुपम्य वळसी ।
स्थावर जंगम यांचे जीवन आहेसी ॥
प्रकाश अवलोकिता मन हे उल्हासी ।
प्रसन्न हो‍उनि आता लावी निजकासी ॥ जय० ॥ ४ ॥

सिंधूतनया इंदू बंधु श्रीयेचा ।
सुकीर्तिदायक नायक उडुगण जो यांचा ॥
कुरंगवाहनचंद्रा अनुचित हे वाचा ।
गोसावीसुत विनवी वर दे मज साचा ॥ जय० ॥ ५ ॥

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची