गणेश पाटील

ध्यास - मराठी कविता

जरी मी संपलो इथे, प्रवास संपणार नाही जरी मी संपलो इथे प्रवास संपणार नाही चार लाकडांसोबत माझा ध्यास जळणार नाही राख निजेल मातीच्या…