महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन | महाराष्ट्र दिवस | Maharashtra Din - Maharashtra Day - Maharashtra Diwas
महाराष्ट्र दिन (विशेष).

महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती दिवसाचा उत्सव

महाराष्ट्र दिन - (महाराष्ट्र दिवस, Maharashtra Din, Maharashtra Day, Maharashtra Diwas) १ मे हा दिवस महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली; या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो.

विशेष