श्रद्धा नामजोशी

अनामिक - मराठी कविता

कधी हृदयाचे तुकडे गोळा करून, उगीच पाहात बसायचे, कधी काळोखाच्या गाभाऱ्यात, थेट हरवून जायचे कधी हृदयाचे तुकडे गोळा करून, उगीच पाहात बसा…

काव्य - मराठी कविता

एका लिहिलेल्या ओळीच्या, शेवटाला काय लिहावे, भावनांचे अश्रू सारे, शब्द व्यर्थ होऊन जावे एका लिहिलेल्या ओळीच्या शेवटाला काय लिहावे ? …

पाऊस ओला सांजवेळी - मराठी कविता

पाऊस ओला सांजवेळी, अन् कवितेच्या काही ओळी पाऊस ओला सांजवेळी अन् कवितेच्या काही ओळी मीच हरवले मनात माझ्या कुठल्या देशी, कुठल्या काळ…

तो आणि ती - मराठी कविता

तो प्रभातेपरि गौर सुकुमार, ती संध्येसारखी सावळी सुंदर तो प्रभातेपरि गौर सुकुमार ती संध्येसारखी सावळी सुंदर तो पर्वतकड्याच्या कातळा…

ओल्या मातीचा सुवास - मराठी कविता

आज दुपारी सूर्य एकाकी नाहीसा झाला, माध्यान्हीच्या वेळी देखील संध्येचा भास झाला आज दुपारी सूर्य एकाकी नाहीसा झाला माध्यान्हीच्या वेळी…

वळणांचे रस्ते - मराठी कविता

वळणांचे रस्ते, की रस्त्यांची वळणे वळणांचे रस्ते की रस्त्यांची वळणे वाट पुढे आहे कशी इथे कोण जाणे चार श्वासांचे जगणे चार शब्दांच…

एक घर - मराठी कविता

एकदा खरेदीला निघालो, पण मला जे हवं होतं, ते कुठेच सापडेना एक घर दगडांचं जुन्या कोरीव विटांचं सोप्याचं अन्‌ पडवीचं बहरलेल्या अंगणाच…

कोवळी मनोगते - मराठी कविता

कृष्णाच्या मुरलीतुन येती, अन्‌ राधेच्या पैजणांतही, कृष्णाचेच प्रेमगीते कृष्णाच्या मुरलीतुन येती अन्‌ राधेच्या पैजणांतही कृष्णाचेच प…

शब्द - मराठी कविता

शब्द कोरडे, शब्द व्यर्थ, शब्द नाही पुरेसे शब्द कोरडे शब्द व्यर्थ शब्द नाही पुरेसे ओला हा अबोला गोड ही शांतता संवाद हृदयाशी हृदय…