दर्जेदार मराठी पुस्तकांची यादी

दर्जेदार मराठी पुस्तकांची यादी - [List of Best Books to read in Marathi] हमखास वाचावी अशा निवडक मराठी पुस्तकांची यादी.
हमखास वाचावी अशा निवडक मराठी पुस्तकांची यादी - List of Best Books to read in Marathi
दर्जेदार मराठी पुस्तकांची यादी (फकिरा - अण्णाभाऊ साठे, शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे, आई समजून घेताना - उत्तम कांबळे).
हमखास वाचावी अशा निवडक मराठी पुस्तकांची यादी.

दर्जेदार मराठी पुस्तकांची यादी

पुस्तकाचे नाव लेखक
महानायकविश्वास पाटील
आई समजून घेतानाउत्तम कांबळे
मी वनवासीसिंधुताई सपकाळ
श्रीमान योगीरणजित देसाई
धगउध्दव शेळके
वळीवशंकर पाटील
तराळ अंतराळशंकरराव खरात
मृत्यूंजयशिवाजी सावंत
संभाजीविश्वस पाटील
पानिपतविश्वास पाटील
हिंदूभालचंद्र नेमाडे
स्वामीरणजीत देसाई
एक होता कार्व्हरविणा गवाणकर
छावाशिवाजी सावंत
फकिराआण्णाभाऊ साठे
बलूतंदया पवार
सांस्कृतिक संघर्षशरणकुमार लिंबाळे
खळाळआनंद यादव
आठवणींचे पक्षइकप्र. ई. सोनकांबळे
झुलवाउत्तम तुपे
कोसलाभालचंद्र नेमाडे
माझे विद्यापीठनारायण सुर्वे
उचल्यालक्षण गायकवाड
गोलपिठानामदेव ढसाळ
उपरालक्षण माने
पाचोळारा. र. बोराडे
यश तुमच्या हातातशिव खेरा
बळीवंशडॉ. आ. ह. साळुंखे
सर्वोत्तम भूमिपुत्र - गोतम बुद्धडॉ. आ. ह. साळुंखे
शिक्षणजे. कृष्णमूर्ती
अस्पृश्यांचा मुक्तीसंग्रामशंकरराव खरात
यक्षप्रश्नप्रा. शिवाजीराव भोसले
बनगरवाडीव्यंकटेश माडगूळकर
तो मी नव्हेचप्र. के. अत्रे
आग्नीपंखए. पी. जे. अब्दुल कलाम
अंधश्रद्धानरेंद्र दाभोलकर
आमचा बाप आणि आम्हीडॉ. नरेंद्र जाधव
युगंधरशिवाजी सावंत
मुसाफीरअच्यूत गोडबोले
प्रतिइतीहासचंद्रशेखर शिखरे
तरूणांना आव्हानस्वामी विवेकानंद
ग्रामगीतासंत तुकडोजी महाराज
तुकोबांचा गाथासंत तुकाराम महाराज
प्राचीन भारताचा इतिहासमा. म. देशमुख
मध्ययुगीन भारताचा इतिहासमा.म. देशमुख
झोतरावसाहेब कसबे
राजश्री शाहू छत्रपतीडॉ. जयसिंगराव पवार
दुनियादारीसुहास शिरवळकर
शाळामिलींद बोकील
वपूर्झाव. पु. काळे
वामन परत न आलाजयंत नारळीकर
हसरे दुखःभा. द. खरे
शिकस्तरा. स. इनामदार
पंखाप्रकाश नारायण संत
वनवासप्रकाश नारायण संत
शुद्रसुधाकर गायकवाड
ह्रदयाची हाकवि. स. खांडेकर
अद्वितीय संभाजीआनंत दारवटकर
जिजाऊ साहेबमदन पाटील
शुद्र पुर्वी कोण होते ?डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बुध्द आणि त्यांचा धम्मबाबासाहेब आंबेडकर
प्रॉब्लेम ऑफ रूपीडॉ. बाबासाहेब आंबेडकर
शेतकऱ्याचा असूडज्योतिबा फुले
गुलामगिरीज्योतिबा फुले
बुधभूषणछत्रपती संभाजी महाराज
संस्कृतीइरावती कर्वे
शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण - महम्मदी की ब्राह्मणीकॉ. शरद पाटील
दास शुद्रांची गुलामगिरीकॉ. शरद पाटील
अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्रकॉ. शरद पाटील
छ. शिवाजी महाराजांचे चिकित्सक चरित्रवा. सी. बेंद्रे
पार्टनरव. पु. काळे
अकथीत सावरकरमदन पाटील
झुळूकमंगला गोडबोले
तुकाराम दर्शनसदानंद मोरे
पांगीराविश्वास पाटील
लसावीडॉ. नरेंद्र जाधव
लोकायतस. रा. गाडगीळ
मार्क्सवाद फुले आंबेडकरवादकॉ. शरद पाटील
झाडाझडतीविश्वास पाटील
झोंबीआनंद यादव
अमृतवेलवि. स. खांडेकर
आईमोकझिम गॉर्की
नाझी भस्मासुराचा उदयास्तवि. ग. कानिटकर
एक माणूस एक दिवसह. मो. मराठे
अक्करमाशीशरणकुमार लिंबाळे
माणुसकीचा गहिवरश्रीपाद माटे
चकवा चांदणमारूती चितमपल्ली
जागरप्रा. शिवाजी भोसले
छत्रपती शिवाजी महाराजकृष्णाजी केळुसकर
शिवचरित्र - एक अभ्याससेतुमाधव पगडी
शिवाजी कोण होता ?कॉ. गोविंद पानसरे
दगलबाज शिवाजीप्रबोधनकार
पण लक्षात कोण घेतोहरी नारायण आपटे
ययातीवि. स. खांडेकर
पावनखिंडरणजित देसाई
हिंदू संस्कृती आणि स्त्रीडॉ. आ. ह. साळुंखे
आस्तिकशिरोमणी चार्वाकडॉ. आ. ह. साळुंखे
विचार सत्ताडॉ. यशवंत मनोहर
खपले देवाच्या नावानेविठ्ठल साठे
काजळ मायाजी. ए. कुलकर्णी
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

१४ टिप्पण्या

 1. वाह, अत्यंत उपयुक्त पोस्ट आहे...

  दर्जेदार मराठी पुस्तकांची हि यादी अधिकाधिक मोठी होत जावी.

  धन्यवाद!
  1. आभारी आहोत.
 2. आपल्या या यादीत भर घालण्यासाठी मला माहित असलेल्या आणखी काही मराठी पुस्तकांची नावे आपल्याला ईमेल केली आहेत.
  धन्यवाद!
 3. हे सर्व च पुसतके अतिशय छान आहेत क्रुपया वदनी कवल घेता वर एक लेख लिहा....
 4. एक सूचना: पुस्तकांच्या नावांसोबत पुस्तकाबद्दल थोडी पुस्तक परिचयपर माहिती दिल्यास उत्तम.

  आपले मराठीमाती डॉट कॉम हे संकेतस्थळ अतिशय उत्कृष्ट आहे. आम्ही आपले संकेतस्थळ साधारण २००४ च्या सुरुवातीला सर्वप्रथम पाहिले होते. भरभरून शुभेच्छा��
 5. 10/12 chya Mulan sathi tyachya madhe kahi upyogi padtil ashi books nave sagana
 6. ऐतिहासिक विषयांवर अभ्यासासाठी संदर्भ म्हणून उपयोगात येण्यासारख्या काही पुस्तकांची यादी सुद्धा द्यावी.
  1. हो नक्की देऊयात.
   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
 7. फक्त यादी नको,इपुस्तके उपलब्ध करून द्यावी ही विनंती
  1. ईपुस्तकांसाठी वेगळा विभाग मराठीमाती डॉट कॉम येथे उपलब्ध आहे.
 8. आत्मचरित्र नाहीत. म.गांधी, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे तसेच

  जीवन सेतू : सेतुमाधवराव पगडी
  1. दर्जेदार मराठी पुस्तकांची यादी या लेखात नव्याने भर घालण्याचे काम सुरू आहे, लवकरच विषयानुरूप वाचनीय मराठी पुस्तकांची अद्ययावत यादी प्रकाशित करीत आहोत.
   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
 9. editor@marathimati.com येथे ईमेल लिहून किंवा “काय शोधताय? आम्हाला विचारा” (https://www.marathimati.com/p/ask-us.html) या पानावर / विभागात आपण आम्हाला आपला प्रश्न विचारू शकता.
 10. आपली सुचना आम्ही नोंदवून घेतली आहे.
  सदर विषयावरील लेख लवकरच प्रकाशित करीत आहोत.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.