पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine
पाककला (घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपूर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती).
पाककला - (Recipes) घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपूर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.
पाककला १: मराठीमाती पाककला २: मराठीमाती
खाद्यसंस्कृती, पाककला आणि पाककृती विषयीच्या रंजक माहितीचे अपडेट्स मिळविण्यासाठी पाककला या मराठीमाती डॉट कॉम च्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चे सभासद व्हा!

पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र (Collection of Maharashtriya Recipes, Marathi Food, Marathi Cuisine).

भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. निरामिष (शाकाहारी, Vegetarian) व सामिष (गैर शाकाहारी) / (मांसाहारी, Non-Vegetarian) या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात चवीने खाल्ले जातात.

महाराष्ट्रात (Maharashtriya Recipes) सुद्धा कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा इत्यादि भागांप्रमाणे वेगळ्या पाकशैली आणि वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात.

प्रत्येक भागात वापरले जाणारे विशिष्ट जिन्नस, तिखट-गोड चवींबद्दलची आवड निवड यातील बदल याचा त्या भागातील पाककलेवर परिणाम झालेला आहे.

अंडा बिर्याणी - पाककृती | Anda Biryani - Recipe
अंडा बिर्याणी
तिरंगा केक - पाककृती | Tiranga Cake - Recipe
तिरंगा केक
व्हेज मंच्युरिअन - पाककृती | Veg Manchurian - Recipe
व्हेज मंच्युरिअन

पाककला

संबंधित दुवे: