Loading ...

कडकडिला स्तंभ: नृसिंहाची आरती

कडकडिला स्तंभ, नृसिंहाची आरती - कडकडिला स्तंभ गडगडिले गगन, अवनी होत आहे कंपायमान (Kadkadila Stambh, Nrusinhachi Aarti).

कडकडिला स्तंभ - नृसिंहाची आरती | Kadkadila Stambh - Nrusinhachi Aarti

कडकडिला स्तंभ गडगडिले गगन, अवनी होत आहे कंपायमान…

कडकडिला स्तंभ: नृसिंहाची आरती

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

कडकडिला स्तंभ गडगडिले गगन ॥ अवनी होत आहे कंपायमान ॥ तडतडली नक्षत्रे पडताती जाण ॥ उग्ररूपे प्रगटे नृसिंहवदन ॥ १ ॥ जय देव जय देव जय नरहरिराया ॥ आरती ओवाळू महाराजवर्या ॥ ध्रु० ॥ एकवीस स्वर्गमळा डळमळली कैसी ॥ ब्रह्मयाच्या वाटे अभिनव वाटे अभिनव चित्तासी ॥ चंद्रसूर्य दोन्ही लोपती प्रकाशी ॥ कैलासी शंकर दचके मानसी ॥ जय० ॥ २ ॥ थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित ॥ तीक्ष्ण नखे तो दैत्य विदारीत ॥ अर्धांगी कमलजा शिरि छाया धरित ॥ माधवदासा स्वामी नरहरि शोभत ॥ जय देव जय देव० ॥ ३ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची