Loading ...

जय देवी मंगळागौरी: मंगळागौरीची आरती

जय देवी मंगळागौरी, मंगळागौरीची आरती - जय देवी मंगळागौरी, ओवाळीन सोनियाताटी, रत्नांचे दिवे (Jai Devi Mangalagauri, Mangalagaurichi Aarti).

जय देवी मंगळागौरी: मंगळागौरीची आरती

जय देवी मंगळागौरी, ओवाळीन सोनियाताटी, रत्नांचे दिवे…

जय देवी मंगळागौरी: मंगळागौरीची आरती

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

जय देवी मंगळागौरी ॥ ओवाळीन सोनियाताटी ॥ रत्नांचे दिवे ॥ माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥ ध्रु० ॥ मंगळमूर्ती उपजली कार्या ॥ प्रसन्न झाली अल्पायुषी ॥ राया तिष्ठली राजबाळी ॥ अहेवपण द्यावया ॥ जय ० ॥ १ ॥ पूजेला ग आणिती जाईच्या कळ्या ॥ सोळा तिकटी सोळा दूर्वा ॥ सोळा परीची पत्री ॥ जाई जुई आबुल्या शेवंतू नागचांफे ॥ ध्रु० ॥ पारिजातकें मनोहरे ॥ गोकर्ण महाफुले ॥ नंदेटें तगरें ॥ पूजेला ग आणिली ॥ जय० ॥ २ ॥ साळीचे तांदूळ मुगाची डाळ ॥ अळणी खिचडी रांधिती नार ॥ आपुल्या पतीलागी सेवा करिती फार ॥ जय० ॥ ३ ॥ डुमडुमे डुमडुमे वाजंत्रे वाजती ॥ कळावी कांकणे हाती शोभाती ॥ शोभती बाजुबंद ॥ कानी कापांचे गबे ॥ ल्यायिली अंबा शोभे ॥ जय० ॥ ४ ॥ न्हाउनी माखुनी मौनी बैसली ॥ पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली ॥ स्वच्छ बहुत हो‍उनी ॥ अंबा पूजूं बैसली ॥ जय० ॥ ५ ॥ सोनियाचे ताटी ॥ घातिल्या आता ॥ नैवेद्य षड्रसपक्वान्ने ॥ ताटी भरा मोदे जय० ॥ ६ ॥ लवलाहे तिघे काशी निघाली ॥ माऊली मंगळागौरी भिजवू विसरली ॥ मागुती परतुनिया आली ॥ अंबा स्वयंभू देखिली ॥ देऊळ सोनियांचे ॥ खांब हिरेयांचे ॥ वरती कळस मोतियांचा ॥ जय० ॥ ७ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

  1. बऱ्याच ठिकाणी शुद्धलेखनाच्या चुका व चुकीचे शब्द दिलेले आहेत. परंतू ह्या सगळ्या आरत्या सहजपणे उपलब्ध करून दिल्याबदद्ल विशेष आभार . ॥ ४ ॥ मधे कानी हा शब्द कानीं असा लिहिला गेला आहे . ॥ ६ ॥ मधे शेवटची ओळ ताटी भरा बोने च्या ऐवजी तारी भरा मोदे असे पहिजे . मोद ह्याचा अर्थ आनंद . मोदे ह्याचा अर्थ आनंदाने

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची