Loading ...

बाळाची मराठी नावे

बाळाची मराठी नावे | All New Marathi Baby Names With Meanings

अर्थासह दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण अशी बाळाची मराठी नावे...

नावात काय आहे?

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

‘नावात काय आहे?’ अस विख्यात आंग्ल नाटककार / कवी ‘विल्यम शेक्सपिअर’ यांनी म्हटले असले तरी ‘नावातच सारं काही आहे!’ असं म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ लागली आहे, या पिढीतील आई-बाबा आपल्या नवजात बालक-बालिकेचं नाव (बाळाची नावे) ठेवण्याबाबत अतिशय काटेकोर दिसून येतात.

ममास्य शिशो: बीजगर्भ्यसमुद्‌भवैनोनिबर्हणायुरभिवृद्धिव्यवहारसिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ नामकरणं करिष्ये । अर्थात माझ्या या शिशूच्या बीजगर्भसमुद्‌भव दोषाचे निराकरण होऊन त्याचे आयुष्य वाढावे व व्यवहार सिद्ध व्हावा, यासाठी आणि परमेश्वरप्रीतीसाठी मी त्याचे नामकरण करीत आहे.

पिढीपूर्वीच्या त्यांच्या पूर्वजाप्रमाणे ती आपल्या अपत्याला वाटेल ते नाव देऊ इच्छित नाहीत, तर बाळराजाची चाहूल लागताच. त्याच्याकरीता एखादं छानसं नाव शोधून काढावयाच्या खटपटीला ती लागतात. ह्या अशा आई-बाबाला आपल्या बाळाची नावे शोधून काढण्यात हातभार लावण्यासाठी ‘मराठीमाती डॉट कॉम’चा बाळाची मराठी नावे हा अभिनव विभाग नक्कीच उपयुक्त ठरेल. (All New Marathi Baby Names With Meanings)






सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची