Loading ...
/* Dont copy */

क आद्याक्षरावरून मुलांची नावे

क आद्याक्षरावरून मुलांची नावे | k Marathi Baby Boy names by initial

क आद्याक्षरावरून मुलांची नावे

क आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - k] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
क आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'k'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


नावअर्थ
कच
Kach
-
कचेश्वर
Kacheshwar
-
कणव
Kanav
-
कणाद
Kanad
एक ऋषीविशेष
कनक
Kanak
सुवर्ण
कनककांता
Kanakkanta
लक्ष्मी
कनकभूषण
Kanakbhushan
-
कन्हैया
Kanhaiya
कृष्ण
कनाइ
Kanai
कृष्ण
कनु
Kanu
-
कपिल
Kapil
सांख्यमताचा प्रवर्तक मुनी
कपीलेश्वर
Kapileshwar
-
कपीश
Kapish
कश्यपऋषिपुत्र हनुमान
कबीर
Kabeer
-
कमलाकर
Kamalakar
कमळांचे तळे
कमलकांत
Kamalkant
कमळांचा स्वामी
कमलनयन
Kamalnayan
कमळासारखे डोळे असलेला
कमलनाथ
Kamalnath
कमळांचा मुख्य
कमलापती
Kamalapati
कमलेचा नवरा
कमलेश
Kamalesh
कमळांचा ईश्वर
कमलेश्वर
Kamaleshwar
-
कर्ण
Karn
सुकाणू, नियंत्रक, कुंती व सुर्यपुत्र
कर्णिक
Karnik
कर्णभूषण
करूणाकर
Karunakar
दया, दयाळू
करुणानिधी
Karunanidhi
दयेचा साठा
कल्की
Kalki
विष्णूचा दहावा अवतार, उद्याचे भाकित, भविष्य
कल्पक
Kalpak
रचनाकर
कल्पा
Kalpa
अभिनंदन, ब्रम्हदेवाचा एक दिवस
कल्पेश
Kaplesh
-
कल्माषपाद
Kalmashpad
-
कल्याण
Kalyan
कृतार्थ, सुदैव
कलाधर
Kaladhar
-
कलानिधी
Kalanidhi
कलेचा साठा
कल्लोळ
Kallol
तरंग, लाटा उमटवणारी
कवींद्र
Kavindra
कवीत श्रेष्ठ
कश्यप
Kashyap
ब्रम्ह्याचा नातू, दक्षकन्यांशी विवाह, केलेला ऋषी काश्यप, कासव
कंवलजीत
Kanvaljeet
कमळावर विजय मिळवणारा
कान्हा
Kanha
-
कान्होबा
Kanhoba
श्रीकृष्ण
कामदेव
Kamdev
मदन
कामराज
Kamraj
इच्छेप्रमाणे राज्य करणारा
कार्तवीर्य
Kartvirya
-
कार्तिक
Kartik
एका राजाचे नाव, हिंदूचा आठवा महिना
कार्तिकेय
Kartikey
मयूरेश्वर, शंकराचा ज्येष्ठ पुत्र
कालकेय
Kalakey
-
कालीचरण
Kalicharan
-
कालीदास
Kalidas
दुर्गेचा पुजारी
काशी
Kashi
तीर्थक्षेत्र नगरी
काशीनाथ
Kashinath
काशीनगरीचा स्वामी
काशीराम
Kashiram
काशी नगरीत खूष असणारा
कंची
Kanchi
चौलदेशाची राजधानी, शंकराचार्यस्थापित पीठ
किरण
Kiran
प्रकाशरेषा
किरणमय
Kiranmay
-
कीर्तीकुमार
Kirtikumar
ख्यातीचा पुत्र
कीर्तीदा
Kirtida
कीर्ती देणारी
कीर्तीमंत
Kirtimant
कीर्तीवान
किरीट
Kirit
मुकुट
किशनचंद्र
Kishanchandra
कृष्ण
किशोर
Kishor
लहान मुलगा सूर्य, वयात येणारा मुलगा
किसन
Kisan
कृष्ण
किसनलाल
Kisanlal
-
किंदम
Kindam
-
किंशुक
Kinshuk
-
कूंजन
Kunjan
किलबिल
कुणाल
Kunal
कोमल, एका ऋषीचे नाव
कुतुब
Kutub
-
कुबेर
Kuber
-
कुशिक
Kushik
-
कुंदन
Kundan
रत्नाचा जडाव
कुंदा
Kunda
-
कुमार
Kumar
युवराज, पुत्र
कुमारसेन
Kumarsen
-
कुमुदचंद्र
Kumudchandra
कमळांचा चंद्र
कुमुदबंधु
Kumudbandhu
-
कुमुदनाथ
Kumudnath
कमळांचा अधिपती
कुरु
Kuru
-
कृतवर्मा
Krutvarma
-
कृपानिधी
Krupanidhi
दयेचा ठेवा
कृपाशंकर
Krupashankar
कृपा करणारा
कृपासिंधू
Krupasindhu
दयेचा सागर
कृपाळ
Krupal
दयाळू
कृष्णा
Krushna
सावळी, द्रौपदी, काळा-सावळा, श्रीकृष्ण, कोकीळ, काळवीट
कृष्णकांत
Krushnakant
कांतीमान कृष्ण
कृष्णचंद्र
Krushnachandra
चंद्रासारखे मुख असलेला कृष्ण
कृष्णदेव
Krushnadev
-
कृष्णराज
Krushnaraj
-
कृष्णलाल
Krushnalal
-
कृष्णाजी
Krushnaji
-
कृष्णेंदु
Krushnendu
-
कुलदीप
Kuldeep
वंशाचा दिवा
कुलभूषण
Kulbhushan
कुळाचे भूषण
कुलरंजन
Kulranjan
-
कुलवंत
Kulvant
कुलशीलवान
कुश
Kush
रामपुत्र, दर्भ, पवित्र गवत
कुशल
Kushal
निपुण
कुसुमचंद्र
Kusumchandra
फुलांचा चंद्र
कुसुंबा
Kusumba
-
कुसुमाकर
Kusumakar
फुलबाग
कुसुमायुध
Kusumayudh
फुले हेच आयुध
कुसुंभ
Kusumbh
-
केतक
Ketak
केवडा
केतन
Ketan
एका राजाचे नाव, ध्वज, पताका
केतू
Ketu
-
केतुमान
Ketumaan
-
केदार
Kedar
शंकर, शेत, एका पर्वताचे नाव, तीर्थस्थान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, पहिला प्रहर
केदारनाथ
Kedarnath
-
केदारेश्वर
Kedareshwar
-
केवल
Keval
विशिष्ट, असाधारण, पूर्ण, शुद्ध
केवलकिशोर
Kevalkishor
-
केवलकुमार
Kevalkumar
-
केवलानंद
Kevalanand
-
केशर
Keshar
पराग
केसराज
Kesraj
-
केशव
Keshv
सुंदर केसांचा, श्रीकृष्ण
केशवदास
Keshavdas
श्रीकृष्णाचा दास
केशवचंद्र
Keshavchandra
एक नावविशेष
केसरी
Kesari
सिंह
कैरव
Kairav
चंद्रविकासी पांढरे कमळ
कैलास
Kailas
एक पर्वतविशेष, स्वर्ग
कैलासपती
Kailaspati
कैलासाचा स्वामी
कैलासनाथ
Kailasnath
कैलासाचा स्वामी
कैवल्यपती
Kaivalyapati
मोक्षाचा स्वामी
कैशिक
Kaishik
-
कोदंड
Kodand
रजा, धनर्धारी, अर्जुन
कोविद
Kovid
रामाचे धनुष्य
कोहिनूर
Kohinoor
-
कौटिल्य
Kautilya
’अर्थशास्त्र’ राजनिती ग्रंथकर्ता चाणक्य, एका नगरीचे नाव
कौतुके
Kautuke
कौतुक करणारी
कौमुद
Kaumud
-
कौशल
Kaushal
खुशाली, चातुर्य, एका नगरीचे नाव
कौशिक
Kaushik
इंद्र
कौस्तुभ
Kaustubh
कुशिक कुलीन मुनी, विश्वामित्र, विष्णूच्या गळ्यातील रत्न
कंदर्प
Kandarp
मदन, कांदा
कंवल
Kanval
कमळ
कैवल्य
Kaivalya
एकटेपणा, अलिप्तता, मोक्ष
कांत
Kant
-
कांतीलाल
Kantilal
तेजस्वी बांगडी
कुंज
Kunj
लतागृह
कुंजकिशोर
Kunjkishor
लतागृहातला
कुंजबिहारी
Kunjbihari
लतागृहात विहार करणारा
कुंदनलाल
Kundanlal
सुवर्णपुत्र
कुंतल
Kuntal
-
कुंतीभोज
Kuntibhoj
-
कुंभकर्ण
Kumbhakarn
-
केयूर
Keyur
बाजूबंद
कुंजीर
Kunjeer
-
एकुन 145 नावे

आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्षज्ञहृ
श्रत्र

सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे /

विभाग -
नवीन जोडलेली नावे · सर्वोत्तम १०० नावे · आद्याक्षरावरून बाळाची नावे · विषयानुसार नावे · सुप्रसिद्ध व्यक्तींची नावे · मॉडर्न नावे · राशीनुसार बाळाची नावे · अक्षर संखेनुसार नावे · जुळ्या / तिळ्या बाळांसाठी नावे · टोपण नावे · नाव काय ठेवावे? · नावे शोधा

विषय -
बाळाची मराठी नावे · ह मुलांची नावे


सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची