ब आद्याक्षरावरून मुलांची नावे

ब आद्याक्षरावरून मुलांची नावे | b Marathi Baby Boy names by initial

ब आद्याक्षरावरून मुलांची नावे

ब आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - b] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
ब आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'b'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
बकुलएक फूल विशेष
बकुळेशश्रीकृष्ण
बजरंग-
बजरंगबलीहनुमान
बद्रीबोराचे झाड
बद्रीनाथएक तीर्थधाम
बद्रीनारायणबद्रीनाथ येथील मुख्य देवता
बद्रीप्रसादबद्रीनाथचा प्रसाद
बनबिहारी-
बन्सी-
बन्सीधरश्रीकृष्ण
बनेश-
बनेश्वर-
बबन-
बबूल-
ब्रम्हदत्तब्रम्हाने दिलेला
ब्रम्हदेव-
ब्रम्हानंदअतिशय आनंद
ब्रजेश-
बलदेवअतिशय शक्तिमान
बलभद्रश्रीकृष्णाचा जेष्ट बंधू, बलराम
बलभीम-
बळवंत-
बलवंत-
बलरामश्रीकृष्णाचा मोठा भाऊ
बलीप्रसाद-
बळीराम -
बलवंतबलवान
बल्लाळ-
बलिपाताळाचा राजा, प्रल्हादाचा नातू
बलिराज-
बसवइंद्र
बसवराजसंपत्तीचा राजा
बहार-
बहादूर-
बहिर्जी-
बळभद्रबलराम
बळीक प्राचीन राजा
बाजीरावएक पेशवा
बादल -
बाणहर्षवर्धन राजाचा दरबारातील कवी
बाणभट्टसंस्कृत नाटककार
बाबुल-
बाबुलनाथ-
बाबुलाल-
बालकृष्णछोटा श्रीकृष्ण
बालगोविंदश्रीकृष्ण
बालगंगाधरयुवा श्रीशंकर
बालमुकुंदश्रीकृष्ण
बालमुरलीश्रीकृष्ण
बालमोहनश्रीकृष्ण
बालरवी-
बालाजीश्रीविष्णूचे एक नाव
बालादित्यउगवता सूर्य
बालार्कउगवता सूर्य
बालेंदु-
बाहुबली-
बाळकृष्ण-
बाळाजी-
ब्रिजगोकुळ
ब्रिजनरायणश्रीकृष्ण
ब्रिजभूषणगोकुळाचे भूषण
ब्रिजमोहनश्रीकृष्ण
ब्रिजलालश्रीकृष्ण
बिरजूचमकणारा
ब्रिजेशगोकुळाचा अधिपती
बिपिनवनराई
बिपिनचंद्रअरण्यातील चंद्र
बिहारी-
बिशन -
बिहारीलाल-
बुध्दगौतम बुध्द
बुध्दीधनबुध्दी हेच धन
बृहदबल-
बृहस्पतीदेवांचा गुरु
बैजुमोगलकालीन गवयी
बोधीसत्त्व-
बंकटलाल-
बंकीमसाहसी
बंकीमचंद्रख्यातनाम बंगाली कादंबरीकार
बंसीबासरी
बंसीधरश्रीकृष्ण, बंसी धारण करणारा
बंसीलालश्रीकृष्ण, बंसी धारण करणारा
बिंदुमाधवश्रीशंकर
बिंदुसागर-
बिंदुसारउत्तम हिरा
बिंबाप्रतिबिंब
बिंबिसारशिशुनागवंशीय एका राजाचे नाव


आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे