Loading ...
/* Dont copy */

९ जुलै दिनविशेष

९ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ९ जुलै चे दिनविशेष.

९ जुलै दिनविशेष | 9 July in History

वाघ : वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहे. इंग्रजीत वाघाला टायगर (Tiger) असे म्हणतात. मराठीत वाघाला ढाण्या वाघ असेही संबोधतात.

जागतिक दिवस
९ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
९ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १८७३: मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
  • १९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
  • १९६९: वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
  • २००६: सैबेरियातील इर्कुट्स्क शहराच्या विमानतळावर भरपावसात उतरण्याच्या प्रयत्नात असलेले सिबिर एरलाइन्सचे एरबस ए-३१० प्रकारचे विमान कोसळले. २०० प्रवाशांपैकी १२२ ठार.
  • २०११: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.

जन्म / वाढदिवस / जयंती
९ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १५७८: फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १६५४: रैगेन, जपानी सम्राट.
  • १६८९: ऍलेक्सिस पिरॉन, फ्रेंच लेखक.
  • १७२१: योहान निकोलॉस गोत्झ, जर्मन लेखक.
  • १८३६: हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १८९३: जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९४: प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९१६: एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १९२५: गुरू दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक.
  • १९२६: बेन मॉटलसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९२९: हसन दुसरा, मोरोक्कोचा राजा.
  • १९३०: रॉय मॅकलीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९३८: संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
  • १९५०: व्हिक्टर यानुकोविच, युक्रेनचा पंतप्रधान.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
९ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • -

९ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.


जुलै महिन्यातील दिनविशेष

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष

विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची