Loading ...

२७ जुलै दिनविशेष

२७ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २७ जुलै चे दिनविशेष.

२७ जुलै दिनविशेष | 27 July in History

जागतिक दिवस

२७ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • होजे सेल्सो बार्बोसा दिन: पोर्तोरिको.

ठळक घटना (घडामोडी)

२७ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • १५४९: जेसुइट धर्मगुरू फ्रांसिस झेवियरचे जपानमध्ये आगमन.
  • १६६३: ब्रिटीश संसदेने कायदा केला ज्यानुसार अमेरिकेत जाणारा सगळा माल इंग्लंडच्याच जहाजातून इंग्लिश बंदरातूनच पाठवणे बंधनकारक ठरले.
  • १६९४: बँक ऑफ इंग्लंडची रचना.
  • १७६१: मराठा साम्राज्य - थोरले माधवराव हे ४थे पेशवे बनले.
  • १७७८: अमेरिकन क्रांती-उशांतची पहिली लढाई - इंग्लंड व फ्रांसच्या आरमारे तुल्यबळ.
  • १८५७: १८५७ चा उठाव - ५८ क्रांतिकारांनी ८ दिवस बब्रिटिश सैन्याच्या विरोधात लढा दिला.
  • १८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. यायोगे युरोप व अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य.
  • १८६६: पहिली कायमस्वरूपी ट्रान्साटलांटिक टेलिग्राफ केबल यशस्वीरित्या पूर्ण झाली.
  • १८८०: दुसरे ॲंग्लो-अफगाण युद्ध-मैवांदची लढाई - अफगाण सैन्याचा विजय. दोन्हीकडे असंख्य सैनिक मृत्युमुखी.
  • १८९०: व्हिन्सेंट व्हॅन गॉग या डच चित्रकार यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.
  • १९२१: फ्रेडरिक बॅंटिंगने इन्सुलिनचा शोध लावला.
  • १९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.
  • १९४०: बग्स बनीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण.
  • १९४९: जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललॅंड कॉमेटचे पहिले उड्डाण.
  • १९५३: कोरियन युद्ध - चीन, उत्तर कोरिया व अमेरिकेची शस्त्रसंधी. दक्षिण कोरियाने संधीवर सही करण्यास नकार दिला परंतु संधी मान्य केली.
  • १९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातून आपले सैनिक काढून घेतले.
  • १९७४: वॉटरगेट कुभांड - अमेरिकन काँग्रेसच्या न्यायिक समितीने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन वर महाभियोग सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
  • १९७६: जपानच्या भूतपूर्व पंतप्रधान काकुएइ तनाकाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक.
  • १९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.
  • १९९०: बेलारूसने सोवियेत संघापासून स्वातंत्र्य जाहीर केले.
  • १९९०: त्रिनिदाद व टोबॅगोमध्ये जमात-ए-मुसलमीनने उठाव केला आणि संसद व दूरचित्रवाणी कार्यालयात मुक्काम ठोकला.
  • १९९६: अमेरिकेच्या अटलांटा शहरात १९९६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू असताना सेंटेनियल ऑलिंपिक पार्क येथे गावठी बॉम्बचा स्फोट. १ ठार, १११ जखमी.
  • १९९७: अल्जीरियात सि झेरूक येथे दहशतवाद्यांनी ५० व्यक्तींना ठार मारले.
  • १९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.
  • २००२: युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.
  • २०१५: पंजाबमध्ये पोलीस स्टेशनवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केल्याने किमान ७ लोकांचे निधन तर अनेक जखमी झाले.

जन्म (वाढदिवस, जयंती)

२७ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १६६७: योहान बर्नोली (स्विस गणितज्ञ, मृत्यू: १ जानेवारी १७४८).
  • १९००: सम्राट आनंदऋषीजी (स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य, मृत्यू: २८ मार्च १९९२)
  • १९११: पांडुरंग सुखात्मे (भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, मृत्यू: २८ जानेवारी १९९७)
  • १९२७: पंडित सुखराम (राजकारणी, खासदार आणि मंत्री, मृत्यू: ११ मे २०२२).
  • १९५४: जी. एस. बाली (भारतीय वकील आणि राजकारणी, मृत्यू: ३० ऑक्टोबर२०२१).
  • १९५५: ऍलन बॉर्डर (ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, हयात).
  • १९६०: उद्धव ठाकरे (महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख, हयात).
  • १९६३: नवेद अंजुम (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू, हयात).
  • १९६७: आसिफ बसरा (भारतीय चित्रपट अभिनेते, मृत्यू: १२ नोव्हेंबर २०२०)
  • १९६७: राहुल बोस (भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक, हयात).
  • १९८३: सॉकर वेल्हो (भारतीय फुटबॉल खेळाडू, मृत्यू: २२ जून २०१३).
  • १९९०: क्रिती सॅनन (भारतीय अभिनेत्री, हयात).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२७ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८४४: जॉन डाल्टन (इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ, जन्म: ६ सप्टेंबर १७६६).
  • १९८०: मोहम्मद रझा पेहलवी (ईराणचे शहा, जन्म: २६ ऑक्टोबर १९१९).
  • १९९२: अमजद खान (भारतीय अभिनेते, जन्म: १२ नोव्हेंबर १९४०).
  • २००२: कृष्णकांत (भारताचे उपराष्ट्रपती, जन्म: २८ फेब्रुवारी १९२७).
  • २०१५: ए. पी. जे. अब्दुल कलाम (भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ, जन्म: १५ ऑक्टोबर १९३१).

२७ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.


जुलै महिन्यातील दिनविशेष

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष

विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची