
रघुनाथ अनंत माशेलकर - (१ जानेवारी १९४३ माशेल, गोवा) पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार विजेते रघुनाथ अनंत माशेलकर हे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष होते.
जागतिक दिवस
१ जानेवारी रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- ख्रिस्ती वर्षारंभ दिन.
ठळक घटना (घडामोडी)
१ जानेवारी रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
- १९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
- १९३२: ना. भि. परुळेकर (नारायण भिकाजी परुळेकर) यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरु केले.
- २०१०: आत्मघातकी दहशतवाद्याने पाकिस्तानच्या लक्की मारवात गावात चालू असलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या ठिकाणी कारबॉम्ब स्फोट केला. १०५ ठार, १०० जखमी.
- २०१३: कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होउन ६० व्यक्ती ठार, २०० जखमी.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१ जानेवारी रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८९२: महादेव हरिभाई देसाई (गांधीवादी कार्यकर्ते, मृत्यू: ).
- १८९४: सत्येंद्रनाथ बोस (भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: ).
- १९०२: कमलाकांत वामन केळकर (भारतीय भूवैज्ञानिक, मृत्यू: ).
- १९३६: राजा राजवाडे (साहित्यिक, मृत्यू: ).
- १९४३: रघुनाथ अनंत माशेलकर / रमेश माशेलकर (पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार विजेते, मृत्यू: हयात).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१ जानेवारी रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १७४८: योहान बर्नोली (स्विस गणितज्ञ, जन्म: ६ ऑगस्ट १६६७).
- १९५५: डॉ. शांतीस्वरुप भटनागर (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४).
गॅलरी (१ जानेवारी दिनविशेष)
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जानेवारी महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहानवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण