२२ जानेवारी दिनविशेष

२२ जानेवारी दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २२ जानेवारी चे दिनविशेष.
शाह जहान | Shah Jahan

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २२ जानेवारी चे दिनविशेष


शाह जहान - (५ जानेवारी १५९२ - २२ जानेवारी १६६६) शाह जहान यांचे जन्मनाव ‘खुर्रम’ होते. हे एक मुघल सम्राट होते व औरंगजेब यांचे ते पिता होते. मारवाडाचे राजे उदयसिंह याची कन्या ‘मानमती’ उर्फ ‘जगत गोसई’ या शहाजहान यांच्या मातोश्री होत्या व त्यांचा विवाह जहांगिर यांच्याशी इ. स. १५८६ साली झाला होता.


शेवटचा बदल २२ जानेवारी २०२२

जागतिक दिवस
२२ जानेवारी रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
२२ जानेवारी रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी


जन्म / वाढदिवस / जयंती
२२ जानेवारी रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १५६१: सर फ्रांसिस बॅकन, इंग्लिश तत्त्वज्ञानी.
 • १९१६: हरिलाल उपाध्याय, गुजराती साहित्यिक आणि ज्योतिषी.
 • १९१६: सत्येन बोस, बंगाली व हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक.
 • १९२०: प्रा. ह. श्री. शेणोलीकरस संतसाहित्याचे अभ्यासक.
 • १९३४: विजय आनंद, हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२२ जानेवारी रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १२९७: योगी चांगदेव (समाधिस्थ).
 • १६६६: शाह जहान, मोगल सम्राट.
 • १९०१: व्हिक्टोरिया, इंग्लंडची राणी.
 • १९७२: स्वामी रामानंद तीर्थ, हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ.
 • १९७५: काव्यविहारी ‘धोंडो वासुदेव गद्रे’, केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी.

दिनविशेष        जानेवारी महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.