Loading ...

इम्परफेक्ट लाइन्स – जितकं अपूर्ण, तितकं जिवंत…

इम्परफेक्ट लाइन्स – जितकं अपूर्ण, तितकं जिवंत…

रेषा, क्षण, आवाज, दृश्ये आणि शब्दांचा अस्सल संगम…

परिपूर्णतेच्या शर्यतीत धावणाऱ्या मानवी मनाला थोडं संथत्व देणारा हा कलात्मक विभाग आहे. प्रत्येक गोष्ट नेमकी, रेखीव आणि ‘परफेक्ट’ असायलाच हवी, या अट्टाहासात आपण रोजच्या जगण्यातील अनेक सहज क्षण हरवून बसतो. ‘इम्परफेक्ट लाइन्स’मध्ये मानवी जीवन आणि दैनंदिन विषयांवर भाष्य करणारी रेखाचित्रे, छायाचित्रे, अनएडिटेड दृष्ये, दैनंदिन जीवनातील आवाज आणि मोजके शब्द यांचा संगम पाहायला मिळेल. कोणतीही काटछाट किंवा कृत्रिमता न ठेवता येणारी ही निरीक्षणे आणि मते अत्यंत सहज, सोप्या भाषेत असतील. कारण रेषा, क्षण, आवाज, दृश्य किंवा शब्द अपूर्ण असले तरी त्यातला जिव्हाळा अस्सल असतो—जितकं अपूर्ण, तितकं जिवंत…

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची