Loading ...
/* Dont copy */
अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ | Aksharmanch

अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ

नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ

अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ | Aksharmanch

अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ

(Aksharmanch) मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांच्या मराठी कविता, गझल, मराठी चारोळी, मराठी लेख आणि मराठी कथा प्रसिद्ध करणारे मुक्त व्यासपीठ.

‘अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ’ हे नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे ‘मराठीमाती डॉट कॉम’ परिवाराचे एक मुक्त व्यासपीठ आहे. ‘मराठीमाती डॉट कॉम’ परिवाराचे सभासद होऊन आपण आपले लेखन साहित्य ‘अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ’ या मुक्त व्यासपीठावर प्रकाशित करण्यासाठी पाठवू शकता.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.






ताजे लेखन

या आठवड्यात प्रकाशित झालेले अक्षरमंच या विभागातील नवीन लेखन

देह माझा, देह तुझा - मराठी कविता (अनिकेत येमेकर)

देह माझा, देह तुझा, आज आहे, उद्या नाही... देह माझा, देह तुझाअनिकेत येमेकर (चौफाळा, नांदेड, महाराष्ट्र) देह माझा, देह तुझा आज आहे, उद्या नाही परी प्रेम हे तुझे माझे, कधी संपणार नाही वृद्ध झालो जरी तू मी परी प्रेम ते तरुण, अन वाढत्या वयात दाट होई ते अ...अधिक वाचा

माणुसकी - मराठी कविता (राहुल सपाटे)

माणुसकी नाहीच विसरणार; आले कितीही जरी निर्दयी क्रुरतेची संकटे..! माणुसकीराहुल सपाटे (संगीत शिक्षक. आमगाव, देसाईगंज (वडसा), गडचिरोली) सदर कविता ही षटकोळी या काव्य रचना प्रकारातील आहे. समजू नका आम्हास आहेच मूळी जसा सुखाच्या अभिलाषेचा हेका....अधिक वाचा

पक्षी निसर्गाची संपत्ती - मराठी कविता (अनिल वल्टे)

निसर्गाची किमया सारी, नटली सृष्टी किलबिल भारी... पक्षी निसर्गाची संपत्तीअनिल वल्टे (अंदरसुल / येवला, नाशिक, महाराष्ट्र) निसर्गाची किमया सारी नटली सृष्टी किलबिल भारी नाते निसर्गाची गोडी पक्षी निसर्गाची देखणी सुबक नक्षी पक्षी वनी करती विहार नाही त्यांना ...अधिक वाचा

हिरवी भाषा - मराठी चारोळी (हर्षद खंदारे)

नक्षत्रांनी फुलले अंगण, निळसर झाली क्षीतीज रेषा... हिरवी भाषाहर्षद खंदारे (मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते-मुख्य संपादक) नक्षत्रांनी फुलले अंगण निळसर झाली क्षीतीज रेषा तांबुस पिवळ्या आठवणींना थेंबांची दे हिरवी भाषा वाट पाहतो पाहतो हा द्वारकेचा राजा, भेटण्या त्यासं निघाल्या ध्वजा... वाट पाहतो द्वारकेचा राजाआदर्श कामिरे (महाराष्ट्र, भारत) वाट पाहतो पाहतो हा द्वारकेचा राजा भेटण्या त्यासं निघाल्या ध्वजा... ॥ धृ ॥ निरागस डोळे त्याचे बोलती फार गाई गीत भक्तांच्या मुक्तीच...अधिक वाचा

सांगावे कसे - मराठी कविता (अनिकेत येमेकर)

सांगावे कसे मनी भाव जे दडलेत रे, मुखाशी आलेत शब्द परी अडलेत रे... सांगावे कसेअनिकेत येमेकर (चौफाळा, नांदेड, महाराष्ट्र) सांगावे कसे मनी भाव जे दडलेत रे मुखाशी आलेत शब्द परी अडलेत रे मना वाटे एकदाचे सांगून द्यावे काय ते पुन्हा वाटे कसे सांगू मनी माझ्या...अधिक वाचा

पुर्वीचा बाजार - मराठी कविता (अनिल वल्टे)

पुर्वी होती साधी माणसं, हासत मुख सदैव मानस... पुर्वीचा बाजार पुर्वीचा बाजारअनिल वल्टे (अंदरसुल / येवला, नाशिक, महाराष्ट्र) पुर्वी होती साधी माणसं हासत मुख सदैव मानस कामधंदा खडतर पाढा बैल जोडी गळा तोडा एकमेकास देती आधार जीवनात सदैव दिला आकार बाजारी जाता ब...अधिक वाचा

अपराजिता - मराठी कविता (प्रशांत शेळके)

झाड म्हणालं वेलिला, कशी विसरली मजला... अपराजिता अपराजिताप्रशांत शेळके (हिंगणघाट, महाराष्ट्र) झाड म्हणालं वेलिला, कशी विसरली मजला काय सांगू राजा तुला वृक्षमित्रांचा विळखा तुला। आधी मी कवेत तुझ्या निर्धास्त असे मी रे सदा भिती कुणाची रे मजला हिंदोळ्यावर झु...अधिक वाचा

पावसात न्हालेला निसर्ग - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

सुगंध ओल्या मातीचा, वाटतो मज हवाहवासा... पावसात न्हालेला निसर्ग पावसात न्हालेला निसर्गडॉ.बालाजी राजूरकर (हिंगणघाट, महाराष्ट्र) सुगंध ओल्या मातीचा, वाटतो मज हवाहवासा । सरी पावसाच्या मनी, आनंद वाटतो भरावसा ॥ नदी-नाल्यात वाहतं पाणी, सुमधुर गीत ती गाती । वि...अधिक वाचा

रंगीत अत्तर - मराठी चारोळी (हर्षद खंदारे)

अक्षरांनी कवेत घ्यावे इंद्रधनुंचे रंगीत अत्तर... रंगीत अत्तरहर्षद खंदारे (मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते-मुख्य संपादक) अक्षरांनी कवेत घ्यावे इंद्रधनुंचे रंगीत अत्तर तुझ्या अंतरी उमलून यावे आनंदाचे प्रत्येक उत्तर


सर्व विभाग / अभिव्यक्ती / अक्षरमंच
विभाग -
अक्षरमंच · संपादकीय · मातीतले कोहिनूर · माझं मत · मराठी व्यंगचित्रे · कला दालन · विचारधन · फोटो गॅलरी · संपादकांची निवड · वाचकांची आवड · मराठीमाती स्पर्धा
विषय -
अभिव्यक्ती · अक्षरमंच · मराठी लेख · मराठी कथा · मराठी गझल · मराठी कविता · मराठी चारोळी · अनुभव कथन · प्रवास वर्णन · वात्रटिका

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची