Loading ...
/* Dont copy */

मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita | Marathi Poems

भावना आणि कल्पनांना अभिव्यक्त करणारे एक सशक्त माध्यम म्हणजे कविता...


साहित्यातला सर्वश्रेष्ठ प्रकार जर कुठला असेल तर तो कविता आहे. कविता ही फार थोड्या अवकाशात खुप काहीतरी व्यक्त करू शकते.
- डॉ. श्रीराम लागू (संदर्भ: दूरदर्शन सह्याद्री)

मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य / ऑडिओ स्वरूपात देखील उपलब्ध आहेत.
सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील - ऑडिओ कविता


शेवटचा बदल ८ ऑक्टोबर २०२५
आईच्या कविताआईच्या कविता
सावली सारख्या सोबत असणाऱ्या एका हळव्या विषयाच्या कविता. · आईच्या कविता
निसर्ग कवितानिसर्ग कविता
मनातल्या पाचोळ्यावर क्षितीजावरील रंग भरणाऱ्या कविता. · निसर्ग कविता
पावसाच्या कवितापावसाच्या कविता
थेंबाच्या गडगडाटाने मनातलं रान भिजवणार्‍या कविता. · पावसाच्या कविता
गावाकडच्या कवितागावाकडच्या कविता
गावाकडच्या कविता · गावाकडच्या कविता
आत्मविश्वासाच्या कविताआत्मविश्वासाच्या कविता
आत्म्याला जिंकण्याचे सामर्थ्य देणाऱ्या अमृतासम शब्दांच्या कविता. · आत्मविश्वासाच्या कविता
आनंदाच्या कविताआनंदाच्या कविता
प्रत्येक क्षण उत्सवरूपाने साजरा करण्यास आत्म्याला हर्षीत करणाऱ्या कविता. · आनंदाच्या कविता
दुःखाच्या कवितादुःखाच्या कविता
विरळ होऊनही मनात दरवळणाऱ्या निनावी सुगंधाच्या कविता. · दुःखाच्या कविता
प्रेम कविताप्रेम कविता
ओबडधोबड आयुष्याला मृदु मुलायम अर्थ देणाऱ्या कविता. · प्रेम कविता
प्रेरणादायी कविताप्रेरणादायी कविता
जगण्याला फुलन्याचं बळ देणाऱ्या आशावादी कविता. · प्रेरणादायी कविता
बाबाच्या कविताबाबाच्या कविता
बाबाच्या कविता · बाबाच्या कविता
बायकोच्या कविताबायकोच्या कविता
बायकोच्या कविता · बायकोच्या कविता
बालकविताबालकविता
मनाच्या ब्लॅकहोल मध्ये जपून ठेवलेल्या अनमोल क्षणांच्या कविता. · बालकविता
शाळेच्या कविताशाळेच्या कविता
शाळेच्या कविता · शाळेच्या कविता
शिक्षकांवर कविताशिक्षकांवर कविता
आयुष्याला आकार देणाऱ्या गुरुंस समर्पीत कविता. · शिक्षकांवर कविता
सामाजिक कवितासामाजिक कविता
रोजच्या जगण्यात अवतीभोवती भिरभिरणार्‍या जीवंत कविता. · सामाजिक कविता
मैत्रीच्या कवितामैत्रीच्या कविता
जीवाला जीव देणाऱ्या एका निरागस नात्याच्या कविता. · मैत्रीच्या कविता
विरह कविताविरह कविता
आनंद आणि वेदना यांना जोडणाऱ्या दुव्यांच्या कविता. · विरह कविता
शांततेच्या कविताशांततेच्या कविता
शांततेच्या कविता · शांततेच्या कविता
अंधश्रद्धेच्या कविताअंधश्रद्धेच्या कविता
सत्य असत्याचा भेद करून जगण्याला नवी दिशा देणाऱ्या कविता. · अंधश्रद्धेच्या कविता
देशभक्तीपर कवितादेशभक्तीपर कविता
आपल्या मातीच्या सन्मानाच्या, स्वाभिमानाच्या कविता. · देशभक्तीपर कविता
सैनिकांच्या कवितासैनिकांच्या कविता
सैनिकांच्या कविता · सैनिकांच्या कविता
शेतकर्‍याच्या कविताशेतकर्‍याच्या कविता
मातीतल्या राज्याच्या घामाशी एकरूप करणाऱ्या कविता. · शेतकर्‍याच्या कविता
प्रवासाच्या कविताप्रवासाच्या कविता
आयुष्याची रोजनिशी सांगणाऱ्या नथकणाऱ्या, नथांबणाऱ्या कविता. · प्रवासाच्या कविता
तिच्या कवितातिच्या कविता
तिच्या कविता · तिच्या कविता
संघर्षाच्या कवितासंघर्षाच्या कविता
संघर्षाच्या कविता · संघर्षाच्या कविता
आठवणींच्या कविताआठवणींच्या कविता
आठवणींच्या कविता · आठवणींच्या कविता
राजकीय कविताराजकीय कविता
सामान्यांच्या स्वप्नांचा बोजवारा उडविणाऱ्या डोमकावळ्यांना समर्पित कविता. · राजकीय कविता
तरुणाईच्या कवितातरुणाईच्या कविता
तरुणाईच्या कविता · तरुणाईच्या कविता
भक्ती कविताभक्ती कविता
भक्ती कविता · भक्ती कविता
निराकाराच्या कवितानिराकाराच्या कविता
निराकाराच्या कविता · निराकाराच्या कविता

मराठी काव्य परंपरेची गोष्ट : शब्दांचा सोहळा

हर्षद खंदारे (मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते-मुख्य संपादक)

अहो, ही मराठी कविता काही उगाच उद्या-परवा जन्मलेली नाही हो! हजार वर्षं जुनी परंपरा तिची. आपल्या मातीसारखी, आपल्या माणसासारखी. ही कविता ना, मंदिराच्या घंट्यांतून, बैलपोळ्याच्या ढोलातून, आणि शेतकऱ्याच्या घामातून उगवलीये. ज्ञानोबा म्हणाले — “अवघा रंग एक झाला!” नामदेवांनी गल्ल्यागल्लीत देवाशी मैत्री केली, तुकारामांनी गाथेतून जग हलवलं, आणि रामदास स्वामींनी मनाला दिलं बळ. त्या काळात कविता म्हणजे देवाशी होता संवाद — आणि माणूसपणाचं धडे देणंही! पुढं काय, मराठी कविता थांबली नाही हो! मोरोपंत आले, संस्कृतचं सोनं मराठीत आणलं. फुलेंनी अन्यायावर शब्दांची मशाल पेटवली. केशवसुतांनी वाऱ्याशी बोलणारी कविता लिहिली, आणि मर्ढेकरांनी शहराचं धडधडणारं हृदय कवितेत बसवलं. मग आला तो धसाळांचा काळ — झोपडपट्टी, रस्ते, दिव्याखाली झोपणारे लोक — सगळं कवितेत आलं. कुसुमाग्रजांनी भाषेला पंख दिले, तर अरुण कोलटकरांनी मुंबईच्या रस्त्यावर कविता शोधली. ही कविता ना, फक्त अक्षरांत नाही — ती आवाजात, अंगाईगीतांत, पोवाड्यात, लावणीच्या ठेक्यात, आणि स्त्रीच्या नजरेत जगते. कधी ओवीतून आई बोलते, कधी अभंगातून भक्त, आणि कधी गझलेतून प्रेम उगवतं. आजही ही कविता थांबलेली नाही. मोबाईलवर, फेसबुकवर, यूट्यूबवर शब्दांची नव्याने पेरणी चाललीये. नव्या पिढीचे कवी आपलं जग नव्या सुरात सांगतायत. मराठी कविता म्हणजे जशी मातीचा गंध असलेली ओंजळ — त्यात भक्ती आहे, बंड आहे, प्रेम आहे, वेदना आहे, आणि स्वप्नही आहे. ही कविता म्हणजे आपली आत्मकथा — शब्दांत गुंफलेलं आयुष्य!



ताजे लेखन

या आठवड्यात प्रकाशित झालेल्या नवीन मराठी कविता

अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ

मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.


सर्व विभाग / अभिव्यक्ती / अक्षरमंच / मराठी कविता विभाग - मराठी लेख · मराठी कविता · मराठी कथा · मराठी चारोळी · मराठी गझल · अनुभव कथन · प्रवास वर्णन · वात्रटिका · स्फुटलेखन विषय - मराठी कविता · ऑडिओ कविता · अनुवादित कविता · आईच्या कविता · निसर्ग कविता · पावसाच्या कविता · गावाकडच्या कविता · आत्मविश्वासाच्या कविता · आनंदाच्या कविता · दुःखाच्या कविता · प्रेरणादायी कविता · बाबाच्या कविता · बायकोच्या कविता · बालकविता · मैत्रीच्या कविता · शाळेच्या कविता · शिक्षकांवर कविता · सामाजिक कविता · देशभक्तीपर कविता · सैनिकांच्या कविता · शेतकर्‍याच्या कविता · प्रवासाच्या कविता · तिच्या कविता · संघर्षाच्या कविता · आठवणींच्या कविता · राजकीय कविता · भक्ती कविता · निराकाराच्या कविता · विरह कविता · शांततेच्या कविता · अंधश्रद्धेच्या कविता · तरुणाईच्या कविता
मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची