
ज्योतिष मार्गदर्शन - (Ask Jyotish) आपल्या आयुष्यात आपण काही समस्यांनी त्रस्त असाल आणि त्या समस्यांचे समाधान मिळवु ईच्छीत असाल, तर आमच्याद्वारे आपण ‘ज्योतिष मार्गदर्शन’ घेऊ शकता.
नवजात बाळाचे नामकरण, जन्म कुंडली, कुंडली / गुण मिलन या आणि ईतर सेवांसंबंधी मार्गदर्शनासाठी कृपया खालील माहिती आम्हाला info[@]marathimati.com या ईमेल वर पाठवावी.
- संपूर्ण नाव:
- जन्म दिनांक:
- जन्म वेळ:
- जन्म ठिकाण:
- संपूर्ण पत्ता:
- ईमेल पत्ता:
- दुरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक:
- आपला प्रश्न/समस्या सविस्तर:
योग्य त्या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘ज्योतिष सल्ला’ या विभागात प्रकाशित केली जातील, आपण पाठविलेली माहिती संपुर्णपणे गोपनीय ठेवली जाते.
सेवा सुविधा