Loading ...
/* Dont copy */

पंचानन हयवाहन - खंडेरायाची आरती

पंचानन हयवाहन, खंडेरायाची आरती - पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा, खंडामंडित दंडितदानव अवलीळा (Panchanan Hayvahan, Khanderayachi Aarti).

पंचानन हयवाहन - खंडेरायाची आरती | Panchanan Hayvahan - Khanderayachi Aarti

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा, खंडामंडित दंडितदानव अवलीळा...

पंचानन हयवाहन - खंडेरायाची आरती

आरत्या

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा । खंडामंडित दंडितदानव अवलीळा ॥ मणिमल्ला मर्दुनिया जो धूसर पिवळा । हिरे कंकणे बाशिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥ जय देव जय देव जय शिव मल्हारी । वारी दुर्जन‍असुरा भव दुस्तर तारी ॥ ध्रु० ॥ सुरवरसंवर वर दे मजलागी देवा । नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥ अघटित गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर शिणला तो किति, नर पामर केवा ॥ जय देव० ॥ २ ॥ रघुवरस्मरणी शंकर हृदयि निवाला । तो हा मल्लांतक अवतार झाला ॥ यालागी आवडे भावे वर्णीला । रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव० ॥ ३ ॥

खंडोबाच्या इतर आरत्या वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची