वाचकांचे अभिप्राय

वाचकांचे अभिप्राय | Readers Feedback

मराठीमाती डॉट कॉमच्या वाचकांनी दिलेले अभिप्राय


आपला अभिप्राय लिहा

कौन्तेय देशपांडे
०८ फेब्रुवारी २००३ । सकाळ ०९:०५ । दक्षिण कोरिया
प्रिय हर्षद,
मराठीमाती वर जाऊन आलो. अतिशय सुन्दर वेबसाईट बनवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. ग्रफिक्सचा एवढा परिणामकारक वापर मी मराठी साईट तर सोडाच पण विदेशी साईटवरही पाहिला नव्हता. तुझी या तंत्रावर चांगलीच पकड आहे. कविता आणि त्यांच सादरीकरणही निव्वळ सुंदर. मला कल्पना आहे या सर्वांच्या मागे किती मेहनत असावी लागते याची. संस्कृती, निसर्ग आणि बाकीच्या सदरांमध्येही लवकरच काही छान बघायला मिळावे अशी विनंती. मी मुंबईकर असल्याने सवयीनुसार सरळ अरे-तुरे च करतो.
क्षमस्व.
शुभास्ते पंथान: ...
dkaunteya@hotmail.com, www.deshpandes.net


Shashikant Ingale
Kothrud, Pune
You have came a long way down. And I believe you will take this to the peak . Its been 8yrs now ….I still remember the time you use to spend for what u have achieved today . Your intense hardwork has paid off and I wish soon you will achieve greater heights. Loads of love and Best Wishes to you from Ingale family !
shashi.ingale@gmail.com


Pooja Otari
Pune, India
its very good article, my knowledge is increase by reading article, i like it very much.
pooja.otari87@gmail.com


Mohonand Gaydhane
Hinganghat, Wardha
मराठीमाती अक्षरमंच मधिल कविता फार आवडतात.
mohonand_gaydhane@rediffmail.com
  सामायिक करा


आमच्याबद्दल