लेखक नोंदणी करा

नवीन लेखक नोंदणी | Join as a new writer
लेखक नोंदणी करा.

नवीन लेखक नोंदणी

मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे मुक्त व्यासपीठ: मराठीमाती डॉट कॉम परिवाराच्या मुक्त व्यासपीठावर नवीन लेखक, संकलक, स्वयंसेवक आणि इंटर्न्ससाठी नोंदणी अर्ज.

ऑनलाईन नोंदणी करा ऑफलाईन नोंदणी करा
नवीन लेखक नोंदणी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.
लेखक

Writer / मराठी लेख, मराठी कथा, मराठी कविता, मराठी गझल, मराठी चारोळी तसेच पाककृती, चित्रे, छायाचित्रे आणि व्हिडिओ ईत्यादी स्वलिखीत अभिनव साहित्य आणि कला प्रकार मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित करण्यात ईच्छुक असणाऱ्या सर्व नवोदितांचे मुक्त व्यासपीठ.

संकलक

Contributor / मराठीमाती डॉट कॉमच्या ५० हून अधिक विभागांसाठी आपल्याजवळ संग्रहित असलेल्या ज्ञानपर माहितीचे योगदान देण्यासाठी.

स्वयंसेवक

Volunteer / मराठीमाती डॉट कॉम द्वारा संचलीत विविध ऑनलाईन/ऑफलाईन सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी.

इंटर्न

Intern / प्रशिक्षु: छायाचित्रण, पत्रकारिता, तंत्रज्ञान आणि कला या विषयातील अनुभव मिळविणे या उद्देशाने मराठीमाती डॉट कॉम सोबत निशुल्क प्रशिक्षु (intern) म्हणुन काम करण्यासाठी.

अटी आणि नियम
 1. ऑफलाईन अर्ज PDF, JPG, PNG किंवा TIFF स्वरूपात आणि प्रकाशित करावयाचे साहित्य युनिकोड (टेक्स्ट/text, Word, PDF) स्वरूपात editor@marathimati.com या ईमेलद्वारे, व्हॉट्सअ‍ॅप सेवेद्वारे अथवा टेलिग्राम सेवेच्या माध्यमातून पाठवू शकता.
 2. एका व्यक्तीसाठीचा अर्ज एकदाच भरावा.
 3. प्रकाशित करावयाच्या किमान एका साहित्याची प्रत (कविता, लेख, कथा, छायाचित्रे, पाककृती ई.) सभासद अर्जासोबत पाठवावी.
 4. अर्ज पाठविल्या नंतर; नवीन साहित्य पाठवितांना सोबत अर्ज पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.
 5. अर्जात भरलेली माहिती अद्ययावत करावयाची असल्यास आपण आम्हाला ईमेल (editor@marathimati.com), व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्रामद्वारे संपर्क करावा.
 6. अर्जाची (माहिती आणि सोबत पाठविलेल्या साहित्याची) पडताळणी संपादक मंडळ करते.
 7. मराठीमाती डॉट कॉम साहित्य चोरीचे समर्थन करत नाही त्यामुळे पडताळणी झाल्यानंतरच सदर साहित्य मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित केले जाते.
 8. आपल्या सभासदत्व संदर्भातील सर्व सुचना आपणांस आपल्या ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम पत्त्यांवर पाठविल्या जातील.
 9. मराठीमाती डॉट कॉम परिवाराच्या सर्व लेखकांची नावे, अल्प परिचय, प्रकाशित साहित्यांचे दुवे आपण सर्व लेखक या पानावर पाहू शकाल.
 10. अर्ज स्वीकारण्याचा, साहित्य प्रकाशित करण्याचा, प्रकाशित साहित्य हटविण्याचा अंतीम निर्णय हा संपादक मंडळाचा असेल.
 11. ईतरत्र / पूर्वप्रकाशित साहित्य मराठीमाती डॉट कॉम येथे पुन्हा प्रकाशित करण्यासंदर्भातील अंतीम निर्णय संपादक मंडळाचा असेल.
 12. अधिक माहितीसाठी मराठीमाती डॉट कॉमचे अधिकृत पत्ते, भ्रमणध्वनी क्रमांक संपर्क या पानावर दिलेले आहेत.

मराठीमाती डॉट कॉम

मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
‘फुलोरा’, सर्वे नं: ३७/२/१, धनकवडी-आंबेगाव पठार शीव
राजे चौक लेन क्रमांक: ३
पुणे, पिन कोड: ४११०४६, महाराष्ट्र (भारत)

माहिती जनसंपर्क -

ईपत्र
info@marathimati.com
भ्रमणध्वनी
+९१ ९३२ ६०५ २५५२
व्हॉट्सॲपटेलिग्राम

संपादकीय -

हर्षद खंदारे
harshad@marathimati.com
+९१ ९८२ २६२ ४८१५

संपादक
editor@marathimati.com
+९१ ९३२ ६०५ २५५२