Loading ...

आरती तुकारामा - तुकारामाची आरती

आरती तुकारामा, तुकारामाची आरती - आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा [Aarti Tukarama, Tukaramachi Aarti].

आरती तुकारामा - तुकारामाची आरती

आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा


आरती तुकारामा - तुकारामाची आरती

(Aarti Tukarama - Tukaramachi Aarti) आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा.



आरती तुकारामा ।
स्वामी सद्गुरुधामा ॥
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवी आम्हा ॥ ध्रु० ॥

राघवे सागरात ।
पाषाण तारीले ॥
तैसे हे तुकोबाचे ।
अभंग उदकी रक्षिले ॥ आरती० ॥ १ ॥

तुकिता तुलनेसी ।
ब्रह्म तुकासी आले ॥
म्हणोनि रामेश्वरे ।
चरणी मस्तक ठेविले ॥ आरती० ॥ २ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची