Loading ...

मराठीमाती स्पर्धा: प्रत्येकाच्या सृजनशीलतेचे हक्काचे विचारपीठ!

मराठीमाती स्पर्धा: प्रत्येकाच्या सृजनशीलतेचे हक्काचे विचारपीठ!

‘मराठीमाती स्पर्धा’ म्हणजे साहित्य आणि कला जगतातील सुप्त कलागुणांना शोधून त्यांच्या सृजनशीलतेला सन्मानाने वाव देणारे एक हक्काचे विचारपीठ!..

अभिव्यक्तीपलीकडचा जागर!
केवळ जिंकणे हाच एकमेव उद्देश न ठेवता, कलागुणांना वाव देणे आणि अभिव्यक्तीचा आनंद साजरा करणाऱ्या ‘मराठीमाती डॉट कॉम’ आयोजित विविध स्पर्धांची माहिती. ‘मराठीमाती डॉट कॉम’ने स्थापनेपासूनच मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि विविध कला प्रकारांच्या जपणुकीला व संवर्धनाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. डिजिटल विश्वाच्या माध्यमातून जगभरातील मराठी भाषक कलाकारांमधील सुप्त कलागुणांना शोधणे, त्यांना वाव देणे आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींचा गौरव करणे हाच आमचा निरंतर प्रयत्न राहिला आहे. येथे स्पर्धा ही कोणाला हरवण्यासाठी नसून, स्वतःतील कलाकाराला शोधण्यासाठी आणि घडवण्यासाठी आहे. याच हेतूने नवोदित तसेच अनुभवी कलाकारांसाठी या उपक्रमांचे आयोजन केले जाते.
(Competitions by MarathiMati.com)
कथाबीज स्पर्धा

दिलेल्या एका सूचक कल्पनेच्या बीजाला स्वतःच्या कल्पनाशक्तीने समृद्ध आणि आशयघन कथेत फुलवणाऱ्या लेखकांसाठीची अनोखी स्पर्धा!

कथालेखन स्पर्धा

कल्पनाविलास आणि जीवनानुभव यांची सांगड घालत नव्या प्रवाहाच्या आशयघन कथा साकारणाऱ्या लेखकांसाठीची अनोखी स्पर्धा!

काव्यलेखन स्पर्धा

शब्दांच्या लयीतून मनातील भावना, सामाजिक विचार आणि निसर्गरूप काव्यातून मांडणाऱ्या कवी-कवयित्रींसाठीची अनोखी स्पर्धा!

काव्यवाचन स्पर्धा

कवितेतील भाव-भावनांना स्वतःच्या सुश्राव्य आवाजाची, लयीची आणि प्रभावी सादरीकरणाची जोड देऊन जिवंत करणाऱ्या काव्यप्रेमींसाठीची अनोखी स्पर्धा!

चित्रकला स्पर्धा

रंग आणि रेषांच्या माध्यमातून आपल्या कल्पकतेला कागदावर साकारणाऱ्या बालकलाकार व चित्रकारांच्या सृजनशीलतेला वाव देणारी अनोखी स्पर्धा!

छायाचित्र स्पर्धा

कॅमेऱ्याच्या नजरेतून टिपलेले अविस्मरणीय क्षण, निसर्गाचे रूप, संस्कृती आणि मानवी भावभावनांचा कॅनव्हास मांडणाऱ्या छायाचित्रकारांसाठीची अनोखी स्पर्धा!

अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

सर्व विभाग / अभिव्यक्ती / मराठीमाती स्पर्धा
विभाग -
मराठी लेख · मराठी कविता · मराठी कथा · मराठी चारोळी · मराठी गझल · अनुभव कथन · प्रवास वर्णन · वात्रटिका
विषय -
मराठी कविता · ऑडिओ कविता · अनुवादित कविता · आईच्या कविता · निसर्ग कविता · पावसाच्या कविता · गावाकडच्या कविता · आत्मविश्वासाच्या कविता · आनंदाच्या कविता · दुःखाच्या कविता · प्रेरणादायी कविता · बाबाच्या कविता · बायकोच्या कविता · बालकविता · मैत्रीच्या कविता · शाळेच्या कविता · शिक्षकांवर कविता · सामाजिक कविता · देशभक्तीपर कविता · सैनिकांच्या कविता · शेतकर्‍याच्या कविता · प्रवासाच्या कविता · तिच्या कविता · संघर्षाच्या कविता · आठवणींच्या कविता · राजकीय कविता · भक्ती कविता · निराकाराच्या कविता · विरह कविता · शांततेच्या कविता · अंधश्रद्धेच्या कविता · तरुणाईच्या कविता

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची