चैतन्य म्हस्के

तुझ्या निरागस नजरेत - मराठी कविता

आभाळातून चोरतोय रंग इंद्र धनूचे आज... तुझ्या निरागस नजरेत अलगद उतरावसं वाटतं तुझ्या रेशमी कुरळ्या केसांशी खेळावसं वाटतं वेळ हातातून न…