सत्राणे उड्डाणे - मारूतीची आरती

सत्राणे उड्डाणे, मारूतीची आरती - [Satrane Uddane, Marutichi Aarti] सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी.
सत्राणे उड्डाणे - मारूतीची आरती | Satrane Uddane - Marutichi Aarti
सत्राणे उड्डाणे (मारूतीची आरती).
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी.

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ॥ गडबडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी । सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥ जय देव जय देव जय हनुमंता । तुमचे नि प्रसादे न भी कृतांता ॥ ध्रु० ॥ दुमदुमिली पाताळे उठिला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानीला खेद ॥ कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ॥ रामी रामदासा शक्तीचा बोध ॥ जय देव० ॥ २ ॥

- मारुतीची आरती

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.