Loading ...

मदत पाहिजे?

[full_width] मदत पाहिजे? - प्रश्न आणि उत्तरे | Help - Questions and Answers

मदत पाहिजे? मराठीमाती डॉट कॉम संकेतस्थळ वापरा संदर्भातील मदत, प्रश्न आणि उत्तरे..

आपले प्रश्न विचारा

तुम्हाला मदत हवी आहे का? मग काळजी करू नका! मराठीमाती डॉट कॉमवर संकेतस्थळाच्या वापराशी संबंधित सर्वसामान्य प्रश्नांची सोपी आणि समजण्यासारखी उत्तरे तसेच टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन उपलब्ध आहे. यामुळे तुम्हाला हवा असलेला भाग सहज सापडेल आणि संकेतस्थळाचा अनुभव अधिक सोपा व आनंददायी बनेल.

[contact]
  • मराठीमाती डॉट कॉमवर प्रकाशित साहित्य / छायाचित्रांच्या पुनर्वापराची परवानगी कशी मिळेल?
  • मराठीमाती डॉट कॉम येथील प्रकाशित साहित्याच्या पुनर्वापराच्या परवानगी संदर्भातील माहिती प्रताधिकार या दुव्यावार उपलब्ध आहे.

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मदत या विभागात देत आहोत.

आपल्या अपेक्षीत प्रश्नांची उत्तरे येथे उपलब्ध नसतील तर आपण आम्हाला येथे संपर्क करून प्रश्न विचारू शकता.

मराठीमाती डॉट कॉम वर येणार्‍या आपल्या सुचना आणि प्रतिसादांचा आम्ही नेहमीच आदर करतो.

कृपया आपल्या सुचना आणि प्रतिसाद नोंदवीन्यासाठी संपर्क करा.

सर्व विभाग / आमच्याबद्दल / मदत पाहिजे? विभाग - हर्षद खंदारे · स्वाती खंदारे · संपादक मंडळ · योगदानकर्ते · लेखक नोंदणी · मराठीमातीचे लेखक · संपर्क साधा · मदत पाहिजे? · नेहमीचे प्रश्न · संदर्भांची यादी · अभिप्राय द्या · अभिप्राय वाचा · मीडिया किट · मीडिया कव्हरेज · कायदेशीय माहिती · प्रताधिकार · गोपनियता धोरण · वापरण्याच्या अटी · अस्वीकरण · ब्रॅंड लोगो बोधचिन्हे धोरण

अभिप्राय

  1. जातबळी भाग ६ - मराठी कथा i want this story to read and i cant found it on ur page

    उत्तर द्याहटवा
  2. आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.

    जातबळी या भयकथेचे सर्व १ ते १० भाग मराठीमाती डॉट कॉम येथे नुतन स्वरूपात येत्या आठवड्यात प्रकाशित करित आहोत.

    धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  3. मराठीमाती डॉट कॉम वर मला माझे लेखन (कविता, लेख आणि कथा) प्रकाशित करण्यासाठी पाठवायचे आहे. कसे पाठविता येईल?

    उत्तर द्याहटवा
  4. मला या मंचावर लिहायचे आहेत. लेखक म्हणून माझ्या नावाची नोंदणीदेखील झालेली आहे. पण, नेमके कसे लिहावे आणि अपलोड करावे, याबाबत अज्ञान आहे. कृपया सहकार्य करावे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रकाशित करावयाचे सर्व साहित्य आम्ही editor@marathimati.com या ईमेल पत्त्यावर स्विकारतो. कृपया आपले सर्व साहित्य या editor@marathimati.com ईमेल पत्त्यावर पाठवावे.

      हटवा
  5. संकलक म्हणून नोंदणी करणे म्हणजे काय? हे स्पष्ट करावं का?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. संकलित/संग्रहित केलेल्या माहीतीचे योगदान देण्यासाठी आपण संकलक म्हणून नोंदणी करू शकता.
      यात सुविचार, पाककृती, किल्ले, ऐतिहासिक माहीती, मराठी साहित्या संबंधी माहिती अशा विषयांचा सामावेश असु शकतो.

      हटवा
  6. माझी कविता कधी प्रकाशित होणार.
    Mail केला आहे.

    कडेलोट .

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची