मराठीमाती डॉट कॉमच्या सह-संपादिका आणि छायाचित्रकार
‘स्वाती खंदारे’ या ‘मराठीमाती डॉट कॉम’च्या सह-संपादिका आणि छायाचित्रकार आहेत. पाककला, फोटो गॅलरी आणि ईतर विविध विभागांसह काही विशेष उपक्रमांत देखिल योगदान देतात. ‘विज्ञान’ आणि ‘पत्रकारिता’ विषयाची पार्श्वभूमी असलेल्या ‘स्वाती’ यांचे शिक्षण ‘मुंबई विद्यापीठ’ आणि पुण्यातील ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’ येथे झाले आहे.
स्वाती खंदारे यांचे सर्व लेखन पहा ⟶
आम्ही
- [col]