Loading ...
/* Dont copy */
मातीतले कोहिनूर

मातीतले कोहिनूर

अनन्यसाधारण कार्य करणाऱ्या मातीतल्या कोहिनूरांचा परिचय

मातीतले कोहिनूर

मातीतले कोहिनूर

मातीतले कोहिनूर म्हणजे अनन्यसाधारण कार्य करणाऱ्या मातीतल्या कोहिनूरांचा परिचय (People - Matitale Kohinoor).

विश्वचक्र हे फिरत असते काळ पुढे पुढे धावत असतो आणि त्या बरोबर आयुष्यसुद्धा. जन्माबरोबर मरणालाही सार्थक लावण्याचे काम थोर माणसे करतात. अशी माणसे प्रसिद्धी माध्यमात येतात आणि निघूनही जातात, गडद अंधारात लुप्त होतात. अशीच सारी ज्ञान - अज्ञात व्यक्तिमत्वे म्हणजेच मातीतले कोहिनूर.





ताजे लेखन

या आठवड्यात प्रकाशित झालेले मातीतले कोहिनूर या विभागातील नवीन लेखन

दशरथ मांझी - माउंटन मॅन (मातीतले कोहिनूर)

प्रेमासाठी डोंगर फोडणारा माउंटन मॅन... दशरथ मांझी - माउंटन मॅन (मातीतले कोहिनूर)(१४ जानेवारी १९३४ - १७ ऑगस्ट २००७) मनात आणले तर एक सामान्य माणूस प्रेमासाठी काय करु शकतो हे दाखवून देणारे माउंटन मॅन ‘दशरथ मांझी’. सूर्य माथ्यावर आला तसा फाल्गुनी देवीने आपले र...अधिक वाचा

कवी ग्रेस - एक जोगिया पुरुष - मातीतले कोहिनूर

जोगिया पुरुषास शब्दाभिवादन...! कवी ग्रेस - एक जोगिया पुरुषडॉ.धोंडोपंत मानवतकर (महाराष्ट्र, भारत) (१० मे १९३७ - २६ मार्च २०१२) कविश्रेष्ठ माणिक सीताराम गोडघाटे / ‘कवी ग्रेस’ यांचे जन्मस्थळ हे नागपूर. कवी ग्रेस यांचे वडील सीताराम आणि आई सुमित्रा. कवी ग्रेस य...अधिक वाचा

लहुजी साळवे (मातीतले कोहिनूर)

भारतीय क्रांतिकारक क्रांतिपिता लहुजी साळवे (१७ फेब्रुवारी स्मृतिदिन विशेष) लहुजी साळवेबहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी देह झिजविणारे खरे स्वातंत्र्यवीर आणि देशभक्त गुरुवर्य वस्ताद लहुजी साळवे आहेत. (छायाचित्र: मराठीमाती आर्का...अधिक वाचा

रघुनाथ अनंत माशेलकर - मातीतले कोहिनूर (डॉ. मानसी राजाध्यक्ष)

जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय रघुनाथ अनंत माशेलकर (मातीतले कोहिनूर)आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे पुढे इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने ...अधिक वाचा

पटकथा गदिमांच्या जन्माची

ग. दि. माडगूळकर (गदिमा / गजानन दिगंबर माडगूळकर) यांच्या जन्माची पटकथा पटकथा गदिमांच्या जन्माची१ ऑक्टोबर गदिमांची जयंती, गदिमांना जन्मताच मृत घोषित करण्यात आले होते. लहान मूल असल्यामुळे दफनासाठी खड्डाही खोदण्यात आला पण सर्वात वर बसलेल्या पटकथाकाराची ‘पटकथा’ ...अधिक वाचा

सोपानदेव चौधरी

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी सोपानदेव चौधरी(१६ ऑक्टोबर १९०७ - ४ ऑक्टोबर १९८८) सोपानदेव चौधरी / सोपानदेव नथुजी चौधरी हे ज्येष्ठ कवयित्री निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र होते. स्वतंत्र भारती अता, तुझेच रुप पाहू दे.. स्वतंत...अधिक वाचा

प्रकाशाची किमया उजागर होते - मातीतले कोहिनूर (गणेश तरतरे)

गुणांना प्रयत्नांची मिळालेली योग्य दिशा आविष्काराची भाषा समृद्ध करते... प्रकाशाची किमया उजागर होतेगणेश तरतरे (लेखक सर ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई येथे चित्रकलेचे प्राध्यापक आहेत) गुणांना प्रयत्नांची योग्य दिशा मिळाली की आविष्काराची भाषा अधिकच समृद्ध होते. अशीच काही अवस्थ...अधिक वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मातीतले कोहिनूर)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारताचे फार मोठे तत्वज्ञ, विद्वान, शिक्षणतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मातीतले कोहिनूर)डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक भारताचे फार मोठे तत्वज्ञ, विद्वान, शिक्षणतज्ञ होते त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू अवघ्या जगाला माहीत आहेत. ड...अधिक वाचा

बाबा आमटे (मातीतले कोहिनूर)

कुष्ठरुग्णांच्या शुश्रूषेसाठी उभं आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ समाजसेवक म्हणजे बाबा आमटे बाबा आमटे / मुरलीधर देवीदास आमटे(Baba Amte) (२६ डिसेंबर १९१४ - ९ फेब्रुवारी २००८) कुष्ठरुग्णांच्या शुश्रूषेसाठी उभं आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे ...अधिक वाचा

स्वामी पल्याडचे रणजित देसाई - मातीतले कोहिनूर

६ मार्च - स्वामीकार रणजित देसाईंच्या स्मृतिदिनानिमित्त स्वामीकार रणजित देसाईंना आठवताना स्वामी’ म्हटलं की रणजित देसाई आनि रणजित देसाई म्हटलं की ‘स्वामी’! समस्त मराठी वाचकवर्गाने जुळवलेलं हे एक मस्त समीकरण आहे. पण रणजित देसाई म्हणजे फक्त स्वामीकारच का? वाचनवेड्या डोळ्यांसमोर आणखी काही नावं नक्की तरळतील, श्रीमान य...अधिक वाचा


सर्व विभाग / अभिव्यक्ती / मातीतले कोहिनूर
विभाग -
अक्षरमंच · संपादकीय · मातीतले कोहिनूर · माझं मत · मराठी व्यंगचित्रे · कला दालन · विचारधन · फोटो गॅलरी · संपादकांची निवड
विषय -
मातीतले कोहिनूर

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची