दिवाळी सण विशेष - (Diwali Festival Special) दिवाळी महिती, लेख, दिवाळी फराळ, पाककृती, शुभेच्छापत्रे, रांगोळ्या हे आणि आणखी बरेच काही एकाच ठिकाणी.
दिवाळी अथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजात काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे.
सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥१२॥
अर्थ: ज्याप्रमाणे पूर्वदिशेला सूर्य उगवला की अवघ्या जगाला प्रकाशाचे राज्य प्राप्त होते, त्याप्रमाणे सद्गुरुमुखातून प्राप्त झालेल्या कृपायुक्त नामाच्या श्रवणाबरोबर शरणागत शिष्याच्या अंत:करणात ज्ञानाचे लक्ष लक्ष दीप उजळतात, त्याच्याठायी जणू बोधाची दिवाळीच बहराला येते.
- दिवाळी फराळ
दिवाळी फराळाच्या विशेष पाककृती - दिवाळीची शुभेच्छापत्रे
खास दिवाळीची मराठी शुभेच्छापत्रे - सण-उत्सव
दिवाळी सणासंदर्भात लेख/माहिती - रांगोळी संग्रह
पारंपारीच रांगोळ्यांचा विशेष संग्रह
विशेष / दिवाळी सण विशेष
विभाग -
मराठी · मराठी भाषा · मराठी भाषा संवर्धन · मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) · महाराष्ट्र दिन (१ मे) · जागतिक महिला दिन (८ मार्च) · गणेशोत्सव विशेष · पुण्याचा गणेशोत्सव · दिवाळी सण विशेष · रिस्पेक्ट झेब्रा · वारी विशेष · पर्यावरणपूरक गणेशोत्सव · मातीचा बाप्पा · माझा बाप्पा
विषय -
विशेष · सण-उत्सव