अनिकेत शिंदे

सांजप्रभा - मराठी कविता

रंग केशरी अन् पिवळा, मिसळे वरचेवरी, नभी नक्षत्रांची रास ही, सांडे तिच्या वरी रंग केशरी अन् पिवळा मिसळे वरचेवरी नभी नक्षत्रांची रास ही …