केदार नामदास

मनाची होडी - मराठी कविता

मनाची होडी आज जेजेच्या बेटावर पुन्हा फिरून आली, आठवणीतल्या त्या ओल्या रंगांना अलगद स्पर्शून आली मनाची होडी आज जेजेच्या बेटावर पुन्हा …