Loading ...

लेखक नोंदणी करा

[full_width] नवीन लेखक नोंदणी | Register online or offline to join us as an Author, Contributor, Volunteer, or Intern

तुमच्या लेखनाला द्या हक्काचे विचारपीठ – आजच ‘मराठीमाती’ परिवारात सामील व्हा!

नवीन लेखक नोंदणी

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त आणि सर्वसमावेशक मंचावर आपल्या साहित्य, ज्ञान व कौशल्यांना योग्य दिशा आणि व्यापक विचारपीठ मिळवून देण्याची ही एक उत्तम संधी आहे. लेखक (Author), संकलक (Contributor), स्वयंसेवक (Volunteer) अथवा इंटर्न (Intern) म्हणून आमच्या परिवाराशी जोडले जाण्यासाठी आजच ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करा.

लेखक

मराठी लेख, कथा, कविता, गझल, चारोळी, चित्रे, छायाचित्रे आणि व्हिडिओ या विविध साहित्यप्रकारांमध्ये तसेच आपल्या आवडीच्या विषयांवर स्वलिखित, अभिनव साहित्य व कलाकृती प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठावर लेखक (Author) म्हणून आजच नोंदणी करा. हे विचारपीठ सर्व नवोदित आणि उत्साही सर्जकांसाठी खुले आहे.

संकलक

आपल्याजवळ संग्रहित असलेली ज्ञानपर, माहितीपूर्ण किंवा संदर्भात्मक सामग्री व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी मराठीमाती डॉट कॉमच्या ५० हून अधिक विभागांमध्ये संकलक (Contributor) म्हणून सहभागी व्हा.

स्वयंसेवक

मराठीमाती डॉट कॉमद्वारे आयोजित विविध ऑनलाईन व ऑफलाईन सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी स्वयंसेवक (Volunteer) म्हणून नोंदणी करा.

इंटर्न

छायाचित्रण, पत्रकारिता, तंत्रज्ञान, कला आदी क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि कार्यसंधी मिळवण्यासाठी मराठीमाती डॉट कॉमसोबत प्रशिक्षणार्थी (Intern) म्हणून कार्य करण्याची संधी उपलब्ध आहे.


अटी आणि नियम

  1. प्रत्येक लेखकाने नोंदणी अर्ज फक्त एकदाच भरावा.
  2. प्रकाशनासाठी अर्जासोबत किमान एक साहित्यकृती पाठवणे आवश्यक आहे.
  3. 'मराठीमाती डॉट कॉम' साहित्यचौर्याला प्रोत्साहन देत नाही; त्यामुळे योग्य पडताळणीनंतरच साहित्य संकेतस्थळावर प्रकाशित केले जाते.
  4. अर्जातील माहिती आणि साहित्याची प्राथमिक पडताळणी संपादक मंडळाद्वारे केली जाते.
  5. लेखक नोंदणीशी संबंधित सर्व सूचना आपण दिलेल्या ईमेल, व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर पाठवल्या जातील (यासाठी अर्जात अचूक माहिती देणे आवश्यक आहे).
  6. एकदा नोंदणी झाल्यानंतर नवीन साहित्य पाठवण्यासाठी पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
  7. 'मराठीमाती डॉट कॉम' परिवारातील सर्व लेखक व त्यांच्या प्रकाशित साहित्याचे दुवे मराठीमातीचे लेखक या पानावर उपलब्ध आहेत.
  8. अर्ज स्वीकारणे, साहित्य प्रकाशित करणे किंवा ते संकेतस्थळावरून हटवणे याबाबतचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा राहील.
  9. पूर्वप्रकाशित किंवा इतरत्र प्रसिद्ध झालेले साहित्य पुनर्रप्रकाशित करण्याचा अधिकार पूर्णतः संपादक मंडळाकडे राखीव असेल.
  10. साहित्यनिर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अथवा तत्सम तंत्रज्ञानाचा वापर केला असल्यास, साहित्याच्या शेवटी तसा स्पष्ट उल्लेख करावा.
  11. लेखक नोंदणीविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत संपर्क तपशील संपर्क या पानावर उपलब्ध आहेत.
  12. तुम्ही भरलेल्या ऑनलाईन अर्जातील माहिती आवश्यकतेनुसार स्वतः अद्ययावत करू शकता.
  13. नवीन नोंदणीसाठीचा ऑफलाईन अर्ज पाठवण्यासाठी किंवा अर्जातील माहिती अद्ययावत करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधू शकता.
  14. 'मराठीमाती डॉट कॉम'वर लेखक नोंदणी आणि ऑनलाइन साहित्य प्रकाशन पूर्णतः विनामूल्य आहे.

मराठीमाती डॉट कॉम, पुणे

मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
मराठीमाती डॉट कॉम, ४, सद्‌गुरु जंगली महाराज सोसायटी
गोखले नगर रोड, शिवाजी सीएचएस, भगीरथ
पुणे ४११०१६, महाराष्ट्र (भारत)
गुगल नकाशा

संपादकीय -

editor@marathimati.com
+९१ ९३२ ६०५ २५५२
व्हॉट्सॲप · टेलिग्राम
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची