मराठी भाषा

मराठी भाषा | Marathi Language | Marathi Bhasha
मराठी भाषा (Marathi Language) भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी हि एक भाषा आहे.
मराठी भाषा - (Marathi Language, Marathi Bhasha) मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.

मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.