Loading ...

जय देव भैरवनाथा - भैरवनाथाची आरती

जय देव भैरवनाथा, भैरवनाथाची आरती - [Jai Dev Bhairavnatha, Bhairavnathachi Aarti] जय देव जय देव जय भैरवनाथा, सुंदर पदयुग तूझे वंदिन निजमाथा.

जय देव भैरवनाथा - भैरवनाथाची आरती | Jai Dev Bhairavnatha - Bhairavnathachi Aarti

जय देव जय देव जय भैरवनाथा, सुंदर पदयुग तूझे वंदिन निजमाथा


जय देव भैरवनाथा - भैरवनाथाची आरती

(Jai Dev Bhairavnatha - Bhairavnathachi Aarti).



जय देव जय देव जय भैरवनाथा ।
सुंदर पदयुग तूझे वंदिन निजमाथा ॥ ध्रु० ॥

भैरवनाथा गौरव दे मज भजनाचे ।
रौरव संकट नाशी जनना- निधनाचे ॥
निशिदिनि देवा दे मज गुणकीर्तन वाचे ।
कैरवपदनखचंद्री करि मन मम साचे ॥ जय० ॥ १ ॥

भवभयभंजन सज्जनरंजन गुरुदेवा ।
पदरज‍अंजन लेता प्रगटे निज ठेवा ॥
जेव्हा दर्शन देसी भाग्योदय तेव्हा ।
अनंत पुण्ये लाधे आम्हा तव सेवा ॥ जय० ॥ २ ॥

कलिमलशमना दानवदमना दे पाणी ।
डमरूरव अमराते निर्भय सुखदानी ॥
काशीरक्षक तक्षकमालाधर चरणी ।
तोडर मिरवी अरिंगन मस्तकि मनकर्णी ॥ जय० ॥ ३ ॥

लक्षी करुणाचक्षी अनुचर निजपक्षी ।
भक्षी दुष्टा सुष्टा संरक्षी ॥
साक्षी कर्माकर्मी ज्गदंतरकुक्षी ।
मुमुक्षुपक्षी वसती तव पदसुरवृक्षी ॥ जय० ॥ ४ ॥

सोनारी पुरधामी भैरव कुळस्वामी ।
स्मरता सत्वर पावसि संकटहरनामी ॥
इच्छित देसी दासा जो जो जे कामी ।
मुक्तेश्वरीम हेतू निश्चय कुळधर्मी ॥ जय० ॥ ५ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची