Loading ...

रक्षाबंधन - मराठी कविता

रक्षाबंधन, मराठी कविता - [Rakshabandhan, Marathi Kavita] तुला ताई म्हणू का दिदी याचं कोड मला पडलंय, गोकुळ कुंभार यांची रक्षाबंधनची कविता.

रक्षाबंधन - मराठी कविता | Rakshabandhan - Marathi Kavita

तुला ताई म्हणू का दिदी याचं कोड मला पडलंय


रक्षाबंधन (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गोकुळ कुंभार यांची आठवणींच्या कविता, आनंदाच्या कविता, ‘रक्षाबंधन’.



तुला ताई म्हणू का दिदी याचं कोड मला पडलंय
येवढ मात्र नक्की तुझ सुंदर रूप मी डोळ्यात साठवलंय

जेव्हा तुझी आठवण निघेल
तेव्हा प्रत्येक मुलीत मला तुझं रुप दिसेल

त्या राखीची साखळी आवळून बांध हातावरती
कायम जपत ठेवायची आहेत आपली प्रेमळ नाती

आई बाबा असताना ओवाळणी म्हणून काय देणार तु केल्यावर औक्षण
हा माझ्यामुळे तुमची मान खाली जाणार नाही हेच देतो आश्वासन

जरी चुकलो कधी तर समजून घे
गरज पडली तर किमान आधार नक्की दे

- गोकुळ कुंभार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची