Loading ...
/* Dont copy */

मगध राज्य (इतिहास सामान्य ज्ञान)

मगध राज्य (इतिहास सामान्य ज्ञान) - गंगा खोऱ्यातील सत्तासंघर्षामध्ये सर्वात प्रबळ ठरलेले राज्य (History of Magadha Empire).

मगध राज्य (इतिहास सामान्य ज्ञान)

गंगा खोऱ्यातील सत्तासंघर्षामध्ये सर्वात प्रबळ ठरलेले राज्य


मगध राज्य (इतिहास सामान्य ज्ञान)

ख्रिस्तपूर्व सहाव्या व पाचव्या शतकांमध्ये झालेल्या गंगा खोऱ्यातील सत्तासंघर्षामध्ये सर्वात प्रबळ ठरलेले मगध राज्य होय (History of Magadha Empire).


ख्रिस्तपूर्व सहाव्या व पाचव्या शतकात भारतातील राजकीय हालचाली, सामान्यतः गंगा खोऱ्यावर ताबा मिळविणे या ध्येयप्रत असत. त्या वेळच्या काशी, कोशल, मगध किंवा वृजी या राज्यांमध्ये त्यासाठी तब्बल एक शतकभर झगडा चालला आणि शेवटी मगध विजयी ठरले. अर्थात त्यामागे मगधराज बिंबिसाराची जबरदस्त राजकीय महत्त्वकांक्षा होती हे नाकारता येत नाही.

मगध राज्य (इतिहास सामान्य ज्ञान) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची