Loading ...

आल्या आल्या बहिणी रक्षाबंधनास (मराठी कविता)

आल्या आल्या बहिणी रक्षाबंधनास, मराठी कविता - [Alya Alya Bahini Rakshabandhanas,Marathi Kavita] देवा रे देवा, धनराज बाविस्कर यांची आठवणींच्या कविता.

आल्या आल्या बहिणी रक्षाबंधनास - मराठी कविता | Alya Alya Bahini Rakshabandhanas - Marathi Kavita

देवा रे देवा मला तू बहिण नाही दिलीस


आल्या आल्या बहिणी रक्षाबंधनास (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची आठवणींच्या कविता ‘आल्या आल्या बहिणी रक्षाबंधनास’.



देवा रे देवा मला तू बहिण नाही दिलीस
बहिणीच्या जागी मला मुलगी दिलीस

तुझ्या चरणी मी सदा नतमस्तक राहिल
वडिल वडिंलाचा भावांचा बहिण तू हृदयीस

आला श्रावणीत धावत तो बहिणीचा सण
बहिण आली सासरतून माहेरी रक्षाबंधनास

गोजरता मळा भावाचा सखीचे मुख फुललेल
बहिणीच्या आर्शिवादानं हा संसार सारा फुललास

मनगटी रेश्मी धागा बहिणीची सुखी गाठ
गोड तोंड करू लढा उभा बहिण भावास

अशी ती यादे झुळलेली असते संसारात
अश्रू गळून आले बहिणीला पाहतास

रस्त्यात लागते बहिणीचे ते शिवार
मना अतूर झाला बहिणीला पाण्यास

दिवाळी, आखाजी, सहा महिन्याची ती भेट
आल्या आल्या बहिणी रक्षाबंधनास

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची