Loading ...
/* Dont copy */

साबुदाणा वडा (पाककृती)

साबुदाणा वडा, पाककृती - [Sabudana Vada, Recipe] उपवासाला हमखास खाल्ला जाणारा चटपटीत पदार्थ साबुदाणा वडा.

साबुदाणा वडा- पाककला | Sabudana Vada - Recipe

उपवासाला हमखास खाल्ला जाणारा पदार्थ साबुदाणा वडा


साबुदाणा वडा (पाककृती) - (Sabudana Vada Recipe) उपवास म्हटलं की प्रत्येक घराघरात केला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. सोप्पा, झटपट आणि चटपटीत साबुदाणा वडा कुठल्याही उपवासाला खाल्ला आतो.

Quick and mouth-watering Sabudana Vada is a good meal for any fast.



साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • अडीच वाट्या साबुदाणा
  • सव्वा वाटी दाण्याचे कूट
  • ५-६ मध्यम आकाराचे बटाटे
  • तिखट
  • जीरे
  • चवीनुसार मीठ

साबुदाणा वडा करण्याची पाककृती


  • साबुदाणा रात्रभर किंवा २ तास अगोदर धुवून थोड्याश्या पाण्यात भिजवत ठेवावा.
  • बटाटे उकडून साले काढून घ्यावीत.
  • ताटलीत वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत आणि चांगले मळून घ्यावेत.
  • मळून झाल्यावर छोटे छोटे वडे करुन तेलात लालसर तळून घ्यावेत.
  • गरमागरम साबुदाणा वडे कोथिंबीरच्या चटणीसोबत किंवा गोड दह्यासोबत सर्व्ह करावेत.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची