Loading ...

साबुदाणा वडा - पाककृती (स्वाती खंदारे)

साबुदाणा वडा - (Sabudana Vada Recipe) उपवासाला हमखास खाल्ला जाणारा चटपटीत आणि प्रसिद्ध पदार्थ साबुदाणा वडा.

साबुदाणा वडा - पाककृती (स्वाती खंदारे)

उपवासाला हमखास खाल्ला जाणारा पदार्थ साबुदाणा वडा...

साबुदाणा वडा

स्वाती खंदारे (सह-संपादिका, मराठीमाती डॉट कॉम)

(Sabudana Vada Recipe) उपवास म्हटलं की प्रत्येक घराघरात केला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. सोप्पा, झटपट आणि चटपटीत साबुदाणा वडा कुठल्याही उपवासाला खाल्ला आतो.

Quick and mouth-watering Sabudana Vada is a good meal for any fast.



साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • अडीच वाट्या साबुदाणा
  • सव्वा वाटी दाण्याचे कूट
  • ५-६ मध्यम आकाराचे बटाटे
  • तिखट
  • जीरे
  • चवीनुसार मीठ

साबुदाणा वडा करण्याची पाककृती


  • साबुदाणा रात्रभर किंवा २ तास अगोदर धुवून थोड्याश्या पाण्यात भिजवत ठेवावा.
  • बटाटे उकडून साले काढून घ्यावीत.
  • ताटलीत वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत आणि चांगले मळून घ्यावेत.
  • मळून झाल्यावर छोटे छोटे वडे करुन तेलात लालसर तळून घ्यावेत.
  • गरमागरम साबुदाणा वडे कोथिंबीरच्या चटणीसोबत किंवा गोड दह्यासोबत सर्व्ह करावेत.

उपवासाचे पदार्थ यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची