Loading ...

मेघ गगणी आला (मराठी कविता)

मेघ गगणी आला, मराठी कविता - [Megh Gagani Aala,Marathi Kavita] हताशलेला वारा हा रंग लहूरूनी आला, धनराज बाविस्कर यांची पावसाच्या कविता.

मेघ गगणी आला - मराठी कविता | Megh Gagani Aala - Marathi Kavita

हताशलेला वारा हा रंग लहूरूनी आला


मेघ गगणी आला (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची पावसाच्या कविता ‘मेघ गगणी आला’.



हताशलेला वारा हा रंग लहूरूनी आला
बंद मुठ्ठीतून केव्हा संगसंगणी उडाला

शांतपणे वाहती धारा शीतलताची छाया
नभातले ढग तुटूनी हिरवा रंग रंगणी आला

अशी साथ तू दे रे देवा निराशा कधी नको दाऊ
दारो दारी भटकत आत्मा तुझीचं आंगणी आला

जगणार कसा हा जीव तुझीचं आशाने आहे
नको साथ तू सोडू थांब जीव मागणी आला

हसत खेळत उलट पलट होऊन आला हा वारा
नशा हा तुझा उधार घेतो मेघ गगणी आला

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची