Loading ...
/* Dont copy */

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता - महालक्ष्मीची आरती

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता, महालक्ष्मीची आरती - [Karvirpurvasini Survarmunimata Mahalaxmichi Aarti] करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता, पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता.

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता - महालक्ष्मीची आरती | Karvirpurvasini Survarmunimata Mahalaxmichi Aarti

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता, पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥
कमलाकारे जठरी जन्मविला धाता ।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरूपे तू स्थूलसूक्ष्मी ॥ ध्रु० ॥

मातुलिग गदायुत खेटक रविकिरणी ।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ॥
माणिकदशना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥ जय० ॥ २ ॥

तारा शक्ति अगम्या शिवभजका गौरी ।
साख्य म्हणती प्रकृति निर्गुण निर्धारी ॥
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ जय० ॥ ३ ॥

अमृतभरिते सरिते अघदुरिते वारी ।
मारी दुर्घट असुरा भव दुस्तर तारी ॥
वारी मायापटल प्रणमत परिवरी ।
हे रूप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥ जय० ॥ ४ ॥

चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी ।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ॥
पुसोनि भरणातळी पदसुमने क्षाळी ।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ जय० ॥ ५ ॥

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची