Loading ...
/* Dont copy */

हुतात्मा चौक मुंबई (हुतात्म्यांची नावे)

हुतात्मा चौक मुंबई - मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे [Hutatma Names - Hutatma Chowk Mumbai].

हुतात्मा चौक मुंबई - मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे

हुतात्मा चौक मुंबई - मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे


हुतात्मा चौक मुंबई

(Hutatma Names - Hutatma Chowk Mumbai) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे.


हुतात्मा चौक मुंबई - मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे (महाराष्ट्र), छायाचित्र: हर्षद खंदारे


२१ नोव्हेंबर १९५५ / १६, १७, १८, १९, २० जानेवारी १९५६


  • सिताराम बनाजी पवार
  • जोसेफ डेव्हिड पेजारकर
  • चिमणलाल डी. शेठ
  • भास्कर नारायण कामतेकर
  • रामचंद्र सेवाराम
  • शंकर खोटे
  • धर्माजी गंगाराम नागवेकर
  • रामचंद्र लक्ष्मण जाधव
  • के. जे. झेवियर
  • पी. एस. जॉन
  • शरद जी. वाणी
  • वेदीसिंग
  • रामचंद्र भाटीया
  • गंगाराम गुणाजी
  • गजानन ऊर्फ बंडू गोखले
  • निवृत्ती विठोबा मोरे
  • आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
  • बालप्पा मुतण्णा कामाठी
  • धोंडू लक्ष्मण पारडूले
  • भाऊ सखाराम कदम
  • यशवंत बाबाजी भगत
  • गोविंद बाबूराव जोगल
  • पांडुरंग धोंडू धाडवे
  • गोपाळ चिमाजी कोरडे
  • पांडुरंग बाबाजी जाधव
  • बाबू हरी दाते
  • अनुप माहावीर
  • विनायक पांचाळ
  • सिताराम गणपत म्हादे
  • सुभाष भिवा बोरकर
  • गणपत रामा तानकर
  • सिताराम गयादीन
  • गोरखनाथ रावजी जगताप
  • महमद अली
  • तुळशीराम पुंजाजी बेलसरे
  • देवाजी सखाराम पाटील
  • शामलाल जेठानंद
  • सदाशिव महादेव भोसले
  • भिकाजी पांडुरंग रंगाटे
  • वासुदेव सुर्याजी मांजरेकर
  • भिकाजी बाबू बांबरकर
  • सखाराम श्रीपत ढमाले
  • नरेंद्र नारायण प्रधान
  • शंकर गोपाल कुष्टे
  • दत्ताराम कृष्णा सावंत
  • बबन बापू भरगुडे
  • विष्णू सखाराम बने
  • सिताराम धोंडू राडये
  • तुकाराम धोंडू शिंदे
  • विठ्ठल गंगाराम मोरे
  • रामा लखन विंदा
  • एडवीन आमब्रोझ साळवी
  • बाबा महादू सावंत
  • वसंत द्वारकानाथ कन्याळकर
  • विठ्ठल दौलत साळुंखे
  • रामनाथ पांडुरंग अमृते
  • परशुराम अंबाजी देसाई
  • घनश्याम बाबू कोलार
  • धोंडू रामकृष्ण सुतार
  • मुनीमजी बलदेव पांडे
  • मारुती विठोबा म्हस्के
  • भाऊ कोंडीबा भास्कर
  • धोंडो राघो पुजारी
  • हृदयसिंग दारजेसिंग
  • पांडू माहादू अवरीरकर
  • शंकर विठोबा राणे
  • विजयकुमार सदाशिव भडेकर
  • कृष्णाजी गणू शिंदे
  • रामचंद्र विठ्ठल चौगुले
  • धोंडू भागू जाधव
  • रघुनाथ सखाराम बीनगुडे
  • काशीनाथ गोविंद चिंदरकर
  • करपैया किरमल देवेंद्र
  • चुलाराम मुंबराज
  • बालमोहन
  • अनंता
  • गंगाराम विष्णू गुरव
  • रत्नु गोंदिवरे
  • सय्यद कासम
  • भिकाजी दाजी
  • अनंत गोलतकर
  • किसन वीरकर
  • सुखलाल रामलाल बंसकर
  • पांडुरंग विष्णू वाळके
  • फुलवरी मगरु
  • गुलाब कृष्णा खवळे
  • बाबूराव देवदास पाटील
  • लक्ष्मण नरहरी थोरात
  • ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
  • गणपत रामा भुते
  • मुनशी वझीरअली
  • दौलतराम मथुरादास
  • विठ्ठल नारायण चव्हाण
  • देवजी शिवन राठोड
  • रावजीभाई डोसाभाई पटेल
  • होरमसजी करसेटजी
  • गिरधर हेमचंद लोहार
  • सत्तू खंडू वाईकर

नाशिक


  • गणपत श्रीधर जोशी
  • माधव राजाराम तुरे(बेलदार)

बेळगांव


  • मारुती बेन्नाळकर
  • मधूकर बापू बांदेकर
  • लक्ष्मण गोविंद गावडे
  • महादेव बारीगडी

निपाणी


  • कमलाबाई मोहिते

मुंबई - ३ जून १९६५


  • सिताराम दुलाजी घाडीगांवकर

संदर्भ: हुतात्मा स्मारक, हुतात्मा चौक मुंबई (महाराष्ट्र)


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची