इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २१ नोव्हेंबर चे दिनविशेष
चंद्रशेखर वेंकट रामन उर्फ सर सी.व्ही. रमण - (७ नोव्हेंबर १८८८ - २१ नोव्हेंबर १९७०) प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.
शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०२१
जागतिक दिवस
२१ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- सेना दिन: बांगलादेश.
- जागतिक तत्वज्ञान दिवस
- जागतिक मत्स्य पालन दिवस
- जागतिक दूरदर्शन दिवस
ठळक घटना / घडामोडी
२१ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १९७१: भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
जन्म / वाढदिवस / जयंती
२१ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १६९४: व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी.
- १८५४: पोप बेनेडिक्ट पंधरावा.
- १९१०: छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
- १९४३: लॅरी महान, अमेरिकन काउबॉय.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२१ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ४९६: पोप गेलाशियस पहिला.
- १८९९: गॅरेट हॉबार्ट, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९१६: फ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.
- १९७०: सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ.
- २००१: सुलतान सलाहुद्दिन अब्दुल अझीझ शाह इब्नी अलमर्हुम सुलतान हिसामुद्दिन आलम शाह अल-हज, मलेशियाचा राजा.
२१ नोव्हेंबर दिनविशेष
दिनविशेष नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |