इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २३ नोव्हेंबर चे दिनविशेष
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर - (२३ नोव्हेंबर १८७२ - २७ ऑगस्ट १९४८) ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते.
शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०२१
जागतिक दिवस
२३ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
२३ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १८०८: तुदेलाची लढाई - फ्रांस व पोलंडने स्पेनचा पराभव केला.
- १९०३: कॉलोराडोच्या गव्हर्नर जेम्स पीबॉडीने क्रिपल क्रीक येथील खाणकामगारांचा संप मोडून काढण्यासाठी सैनिक पाठवले.
- १९१४: सात महिने मुक्काम ठोकल्यावर व्हेराक्रुझमधून अमेरिकेने आले सैन्य काढून घेतले.
- १९५५: युनायटेड किंग्डमने कोकोस द्वीपसमूह ऑस्ट्रेलियाच्या हवाली केला.
- १९९६: इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ९६१ या विमानाचे अपहरण. कोमोरोस द्वीपांजवळ इंधन संपल्याने हे विमान हिंदी महासागरात कोसळले. १२५ ठार
- २००३: जॉर्जियाच्या राष्ट्राध्यक्ष एदुआर्द शेवर्दनात्झेने राजीनामा दिला.
- २००७: एम.एस. एक्सप्लोरर हे क्रुझ शिप अर्जेन्टिना जवळ हिमनगाला धडकून बुडाले. सगळ्या १५४ प्रवासी व खलाश्यांचा बचाव.
जन्म / वाढदिवस / जयंती
२३ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १६१६: जॉन वॉलिस, ब्रिटिश गणितज्ञ.
- १७०५: थॉमस बर्च, इंग्लिश इतिहासकार.
- १८२०: आयझॅक टॉडहंटर, ब्रिटिश गणितज्ञ.
- १८५९: बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.
- १८७२: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी लेखक.
- १८९७: निरद चौधरी, इंग्लिश लेखक.
- १९२६: सत्य साई बाबा, भारतीय तत्त्वज्ञानी.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२३ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९८३: गणेश विनायक अकोलकर, मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक पुस्तकांचे लेखक.
- २०००: बाबुराव सडवेलकर, मराठी चित्रकार, कलासमीक्षक आणि चित्रकलेवरील लेखक.
२३ नोव्हेंबर दिनविशेष
दिनविशेष नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |