२४ नोव्हेंबर दिनविशेष

२४ नोव्हेंबर दिनविशेष - [24 November in History] दिनांक २४ नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२४ नोव्हेंबर दिनविशेष | 24 November in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २४ नोव्हेंबर चे दिनविशेष


अरुंधती रॉय - (२४ नोव्हेंबर १९६१ - हयात) अरुंधती रॉय यांचे पूर्ण नाव सुझाना अरुंधती रॉय आहे. या भारतीय विरोधी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीने इ.स. १९९७ वर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता.


शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०२१

जागतिक दिवस
२४ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
२४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १९२२: आयरिश मुक्त राष्ट्राने लेखक आणि आयरिश रिपब्लिकन आर्मीचा सदस्य अर्स्किन चाइल्डर्स आणि इतर आठांना बेकायदेशीर रीत्या रिव्हॉल्वर बाळगल्याबद्दल गोळ्या घालून मृत्युदंड दिला.
 • १९०३: दुसरे महायुद्ध-टोक्योवर ८८ अमेरिकन लढाऊ विमानांनी हल्ला चढवला. जपानी राजधानीवर झालेला हा पहिलाच थेट हल्ला होता.
 • १९६३: जॉन एफ. केनेडीचा खून करणाऱ्या ली हार्वे ऑसवाल्डचा डॅलस पोलिस स्थानकात जॅक रुबीने खून केला. योगायोगाने या प्रसंगाचे दूरचित्रवाणीवर देशभर प्रक्षेपण झाले.
 • १९६६: टॅब्सो फ्लाइट १०१ हे बल्गेरियाचे विमान चेकोस्लोव्हेकियाच्या ब्रातिस्लावा शहराजवळ कोसळले. ८२ ठार.
 • १९७१: डी.बी. कूपरने नॉर्थवेस्ट ओरियेंट एरलाइन्सच्या विमानातून लुटीच्या दोन लाख अमेरिकन डॉलर सह पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली. कूपरचा मागमूस आजतगायत लागलेला नाही.
 • १९७६: तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपात ४,०००-५,००० मृत्युमुखी.

जन्म / वाढदिवस / जयंती
२४ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १६५५: चार्ल्स अकरावा, स्वीडनचा राजा.
 • १७८४: झकॅरी टेलर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८७७: कावसजी जमशेदजी पेटीगरा, भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सी.आय.डी.) कमिशनर.
 • १८८७: एरिक फॉन मॅनस्टाईन, दुसर्‍या महायुध्दातील जर्मन सेनानी.
 • १९५५: इयान बॉथम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९६१: अरुंधती रॉय, भारतीय लेखक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२४ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ६५४: सम्राट कोतोकू, जपानी सम्राट.
 • १९६३: मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री.
 • १९९१: फ्रेडी मर्क्युरी, ब्रिटिश संगीतकार.

२४ नोव्हेंबर दिनविशेषदिनविशेष        नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


1 टिप्पणी

 1. छान माहिती दिली आहे.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.