Loading ...

२७ नोव्हेंबरचा इतिहास

२७ नोव्हेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक २७ नोव्हेंबरचा इतिहास.

२७ नोव्हेंबरचा इतिहास | 27 November in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक २७ नोव्हेंबरचा इतिहास पहा.


TEXT - TEXT.


शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०२३

जागतिक दिवस
२७ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
२७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १८१५: पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.
  • १८३९: बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन ची स्थापना.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.
  • १९९५: पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.
  • १९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
  • २०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला.

जन्म / वाढदिवस / जयंती
२७ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १७०१: अँडर्स सेल्सियस (स्वीडिश खगोलशास्त्र व संशोधक, मृत्यू: २५ एप्रिल १७४४).
  • १८७१: जियोव्हानी जॉर्जी (इटालियन भौतिकशास्रज्ञ, मृत्यू: १९ ऑगस्ट १९५०).
  • १८५७: सर चार्ल्स शेरिंग्टन (नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ, मृत्यू: ४ मार्च १९५२).
  • १८७०: दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस (इतिहास संशोधक, मृत्यू: ३१ मार्च १९२६).
  • १८७४: चेम वाइझमॅन (इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: ९ नोव्हेंबर १९५२).
  • १८७८: जतिंद्रमोहन बागची, (भारतीय कवि आणि समीक्षक, मृत्यू: १ फेब्रुवारी १९४८).
  • १८८१: डॉ. काशीप्रसाद जायस्वाल (प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ, मृत्यू: ४ ऑगस्ट १९३७).
  • १८८८: गणेश वासुदेव मावळणकर (भारतीय लोकसभेचे पहिले सभाप, मृत्यू: २७ फेब्रुवारी १९५६).
  • १८९४: कोनसुके मात्सुशिता (पॅनासोनिक चे संस्थापक, मृत्यू: २७ एप्रिल १९८९).
  • १९०३: लार्स ऑन्सेगर (नोबेल पारितोषिक विजेते नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ, मृत्यू: ५ ऑक्टोबर १९७६).
  • १९०७: हरीवंशराय बच्चन (विख्यात हिंदी साहित्यिक, मृत्यू: १८ जानेवारी २००३).
  • १९०९: अनातोली माल्त्सेव (रशियन गणितज्ञ, मृत्यू: ७ जून, १९६७).
  • १९१५: दिगंबर बाळकृष्ण उर्फ दी. बा. मोकाशी (मराठी कथा कादंबरीकार, मृत्यू: २९ जून १९८१).
  • १९४०: ब्रूस ली (अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ, मृत्यू: २० जुलै १९७३).
  • १९५२: बप्पी लाहिरी (भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते).
  • १९८६: सुरेश रैना (भारतीय क्रिकेटपटू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२७ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १७५४: अब्राहम डी. मुआव्हर (फ्रेन्च गणिती, जन्म: २६ मे १६६७).
  • १९५२: अहिताग्नी राजवाडे (तत्वचिंतक, जन्म: २३ ऑक्टोबर १८७९).
  • १९६७: लेओन मब्बा (गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष, जन्म: ९ फेब्रुवारी १९०२).
  • १९७५: रॉस मॅक्वाहिरटर (गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स चे सहसंस्थापक, जन्म: १२ ऑगस्ट १९२५).
  • १९७६: ग. त्र्यं. माडखोलकर तथा गजानन त्र्यंबक माडखोलकर (प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक, कादंबरीकार, जन्म: २८ डिसेंबर १८९९).
  • १९७८: लक्ष्मीबाई केळकर (भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक , जन्म: ६ जुलै १९०५).
  • १९९४: दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित (स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूल चे संस्थापक, जन्म: २८ मे १९०७).
  • १९९५: संजय जोग (दूरदर्शन व चित्रपट कलावंत, जन्म: २४ सप्टेंबर १९५५).
  • २०००: बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर (साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक, जन्म: २६ मार्च १९०९).
  • २००२: शिवमंगल सिंग सुमन (भारतीय कवी आणि शैक्षणिक, जन्म: ५ ऑगस्ट १९१५).
  • २००७: रॉबर्ट केड (गेटोरेड चे सहनिर्माते, जन्म: २६ सप्टेंबर १९२७).
  • २००८: विश्वनाथ प्रताप सिंग (भारताचे ७ वे पंतप्रधान, जन्म: २५ जून १९३१).

२७ नोव्हेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



नोव्हेंबर महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३०
तारखेप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / नोव्हेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची