इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ७ नोव्हेंबर चे दिनविशेष
-
शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०२१
जागतिक दिवस
७ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- ऑक्टोबर क्रांती दिन: रशिया
- विद्यार्थी दिवस: महाराष्ट्र राज्य
ठळक घटना / घडामोडी
७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १८३७: गुलामगिरीविरुद्ध मजकूर व पुस्तके प्रसिद्ध करणार्या एलायजाह पी. लव्हजॉयची आल्टन, इलिनॉयमधील मुद्रणशाळा तिसर्यांदा जाळण्यासाठी आलेल्या जमावाचा विरोध करताना लव्हजॉयचा मृत्यू.
- १९०७: डेल्टा सिग्मा पाय ची न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये स्थापना.
- १९९६: नासा तर्फे मार्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण.
- २०००: हिलरी क्लिंटनची अमेरिकेच्या सेनेटवर निवड.
- २००१: एकमेव स्वनातीत प्रवासी विमान कॉंकोर्ड १५ महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा आकाशात झेपावले.
जन्म / वाढदिवस / जयंती
७ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८८८: सर चंद्रशेखर वेंकट रमण, भारतीय शास्त्रज्ञ.
- १९१८: बिली ग्रॅहाम, अमेरिकन धर्मप्रसारक.
- १९५४: कमल हासन, भारतीय चित्रपट अभिनेता.
- १९५९: श्रीनिवास, भारतीय पार्श्वगायक.
- १९८०: कार्तिक, भारतीय पार्श्वगायक.
- १९८१: अनुष्का शेट्टी, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
७ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९१०: लिओ टॉल्स्टॉय, रशियन लेखक.
- २०००: चिदंबरम सुब्रमणियम्, भारतीय राजकारणी.
- २००६: पॉली उमरीगर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
७ नोव्हेंबर दिनविशेष
दिनविशेष नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |